fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

अन्नदान (ऑडीओसह)‘सत्यकथे’ने नवकथांच्या प्रवाहाला वाट मोकळी करुन दिली, त्यात मनोहर शहाणे हे एक महत्वाचे नाव होते. कथा,कादंबरी, नाटक अशा विविध  साहित्य प्रकारांमधून  धारदारपणे व्यक्त झालेल्या शहाणे यांची लिहिण्याची धाटणी फारच जीवंत आणि उपहासानं काठोकाठ भरलेली होती. प्रस्तुतची ‘अन्नदान’ ही कथा, हे त्यांच्या या शैलीचं खास उदाहरण. पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ भिकारी, साधू, बैरागी यांना अन्नदान करणारा गुजराथी शेठ आणि त्याच्या अवतीभवतीच्या नमुनेदार व्यक्तिरेखा यांतून लेखकानं उभं केलेलं वातावरण आणि मानवी प्रवृत्तीवर केलेले भाष्य मनाचा ठाव घेते.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu