अमेरिका १९५० (ऑडीओसह)

अंक – विविधवृत्त, दिवाळी १९५१

भारतीयांनी अमेरिकेला जाणे सत्तर वर्षांपूर्वी फार नित्याचे नव्हते. त्यामुळे तेथील ऐश्वर्याच्या नवलकथा आणि जीवनशैलीविषयी सर्वांनाच कुतूहल होते. आयएमएफच्या कचेरीत त्याकाळी उर्मिला जुन्नरकर या मराठी स्त्रीने नोकरी केली हे महाराष्ट्रासाठी फारच सन्मानाचे. तिथे फिरताना आलेले अनुभव, सीडी देशमुख अमेरिकेत गेले होते तेंव्हा त्यांच्या विद्वत्तेचे झालेले दर्शन हे सगळेच जून्नरकर यांनी या लेखात ओघवत्या शैलीत लिहिलेले आहे. योगायोगाने त्या एका थरारक प्रसंगाच्या साक्षीदारही झाल्या. १ नोव्हेंबर १९५० रोजी  अमेरिकेचे तेंव्हाचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, तो अगदी जुन्नरकर आणि त्यांचे आप्तमित्र यांच्या समोरच. व्हाइटहाऊसमध्ये काही दुरूस्तीचे काम सुरु असल्याने ट्रुमन तेंव्हा ब्लेअर हाऊसमध्ये राहात होते. जुन्नरकर आणि मंडळी नेमकी  ब्लेअर हाऊसच्या समोर असतानाच हा गोळीबार झाला होता. ट्रुमन हे १९४५ ते १९५३ अशी तब्बल नऊ वर्षे अध्यक्ष होते.

हा लेख ऐकण्याची सोयही उपलब्ध आहे. तेंव्हा वाचा किंवा ऐका, अथवा दोन्हीही.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. yatishghate1955@gmail.com

  छान

 2. shripad

  लेखांचे वाचन उपलब्ध असणे ही एक चैन आहे. यामुळे दुसरे काहीतरी छोटे काम करीत लेख ऐकता येतो. धन्यवाद.

 3. rajandaga

  Informative

 4. mailimaye@gmail.com

  Sundar !!

 5. mailimaye@gmail.com

  Sundar! !!!

Leave a Reply