दिवाळी अंकाचे सुपरस्टार


अंदाज अंदाज हे चुकण्यासाठीच असतात का? ‘उत्सव नात्यांचा’ ह्या दिवाळी अंकाने तर भल्याभल्यांचे अंदाज चुकवले! कसं झालं पहा – झी वाहिनीतर्फे निघणाऱ्या ‘उत्सव नात्यांचा’ ह्या दिवाळी अंकाची निर्मिती ‘ग्रंथाली’च्या सुदेश हिंगलासपूरकर यांच्यावर सोपवली गेली. तेव्हा किती प्रती काढायचा विचार झाला तेव्हा, सुदेश म्हणाले, “पन्नास हजार तर मी काढतोच, त्यापुढे बाजाराचा अंदाज घेऊन ठरवू...” सुदेशचा अंदाज पाहून नेहमीचे विक्रेते हसले, “अहो, पहिलाच दिवाळी अंक असा कधी खपतो कां? हात पोळून घ्याल.” असा सूर लावायची त्यांची सवयच– वर्षानुवर्षाची. तरी नेट लावून सुदेश म्हणाले, “तुमचा आकडा तरी सांगा हजार, पाचशे.” “अहो, शंभर जाता जाता मारामार तुम्ही पंचाहत्तर पाठवा. लागले तर परत मागवू.” सुदेश काय समजायचे ते समजले. त्यांनी पन्नास हजाराची आवृत्ती काढली. अंक बाजारात आला आणि हातोहात जाताच सुदेश यांचा फोन खणखणू लागला – “सुदेश, अजून हजार अंक हवाय.” “अहो पण तुम्ही शंभराचीपण ऑर्डर दिली नाही आणि आता हजार एकदम? तुम्हाला पाचशे देतो मग पाहतो.” कमी जास्त फरकाने हाच संवाद. प्रत्येकाला वाढीव अंक हवा होता. पण मागणी वाढतच होती कारण अंकावर वाचकांच्या उड्या पडत होत्या. परिणामी पन्नास हजार प्रती संपल्या! तरी मागणी होत राहिली. सुदेशचा फोन लागेना तेव्हा त्यांना पहाटेला फोन करून ठेकेदार म्हणायला लागले, “अहो, तुम्ही तरी त्यांना सांगा आम्हाला अंक द्यायला....” सुदेश सकट ‘ग्रंथाली’च ऑफीस हैराण... “खरंच अंक संप ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ऋतुरंग , प्रासंगिक , साहित्य जगत

प्रतिक्रिया

  1. shripad

      5 वर्षांपूर्वी

    मस्त लेख आहे.

  2. manisha.kale

      7 वर्षांपूर्वी

    Today's world is of marketing and advertising. He Utsav natyacha hya Diwali ankane punha ekda siddha kele. Zee TV Mule utsukata nirman zali aani ank hatohat khapala. Prashant dalvi sarakhe sampadak aslyane ank dargedar asel ashi khatri nirman zali. Yogya jagi Yogya vyaktichi nivad hone he sudhha awashak aste.

  3. Smita

      7 वर्षांपूर्वी

    Diwali ank mhanaje vachaka n sathi mejwani asate ...dar varshi hya Diwali ankanchi aaturtene vaat pahat asate .... digitalisation aani e-book chya jamanyat hi eka bajula pharalachi dish aani dusarya hatat Diwali ank ....aahaha ....avarnaniy aanand ....

  4. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    Prog attend kela hota. Guljarjina baghane n sunane (hindi)



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen