प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    खूपच भावना! आपल्याच मनातले काहीसे भावविश्व!

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खुप-छान-भाष्य ! पु-लं-दि-ग्रेट ! या-सम-हाच ! आपल्या मध्यमवर्गीयांचं जगणं पु-लं-नी सुसह्य केलं. शतशः अभिवादन !

  3. Mannishalohokare

      5 वर्षांपूर्वी

    पुलं बद्दल आपण क्षुद्र जीव काय बोलणार पण वाचता वाचता आपल्या राहून गेलेल्या गोष्टी आठवत गेल्या !

  4. Devendra

      6 वर्षांपूर्वी

    खूप वर्षांनी हा लेख पुन्हा वाचायला मिळाला. कालनिर्णयच्या जानेवारीच्या पाठीशी पुलंचा लेख हा पायंडा होता. असाच आणखी एक लेख 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला' हा पुलांचाच लेख वाचायला मिळाल्यास उत्तम

  5. vibha

      6 वर्षांपूर्वी

    THE BEST

  6. Siddheshwar

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान..

  7. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    पु लंचा लेख म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद!??

  8. madhao sarpatwar

      7 वर्षांपूर्वी

    best article

  9. Anjore

      7 वर्षांपूर्वी

    हा लेख कुठलाय सशुल्क सदरात येतो? तंबीदुराई की वेलणकर? कारण हा लेख वाचण्यासाठी सशुल्क मेम्बरशिप घ्या किंवा असेल तर अपग्रेड करा अशी सूचना येतेय.

  10. Prashant Jagtap

      7 वर्षांपूर्वी

    mind fresh article ?!!!!!

  11. Mugdha bhide

      7 वर्षांपूर्वी

    एकदम मस्त. उत्तम.

  12. Prakash Joshi

      7 वर्षांपूर्वी

    It's always if I could have done this or that. But when you reminisce ,it somewhere touches your soul. Thank you so much for a very refreshing article.

  13. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    2018 सुरवातच छान झाली



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen