कथा - अक्का

श्रवणीय    मालती जोशी    2021-08-09 14:00:02   

प्रतिक्रिया

  1. Varsha Sidhaye

      3 वर्षांपूर्वी

    aikvat nahi ho

  2. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    दारुण, हृदयद्रावक 🙏

  3. Jayashree Gokhale

      3 वर्षांपूर्वी

    व्यथा इतक्या प्रत्ययकारी मांडल्या आहेत कि आतून खूप चिड, संताप दाटून येतोय.त्याकाळी माणसांमध्ये राक्षस रहात होता असेच वाटते.

  4. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    लेख भावना विभोर करणारा आहे,,मन विषण्ण झाले

  5. amolss

      4 वर्षांपूर्वी

    या कथेमुळे महाराष्ट्रातील तमाम समाजसुधारकांनी केलेल्या कार्याची महती पटते...

  6. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खूपच भावस्पर्शी . दुःखद .

  7. Sandhya Limaye

      4 वर्षांपूर्वी

    सुचना केल्याबद्दल आभारी आहोत. आपल्या वेबसाईटच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून बहुविध लवकरच अधिकाधीक User Friendly स्वरूपात येत आहे.

  8. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे. ऑडियो ची प्रोसेस सोपी केली तर छान होईल.

  9. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    फारच छान व संवेदनशील

  10. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    मनाला चटका लावणारी विधवेची क(व्य)था वाचून विधवांना या दुःखातून मुक्त करणाऱ्या थोर थोर समाजसुधारकांची कृतज्ञात मनात दाटून आली .स्त्री जन्माची ही करूण कहाणी म्हणजे अनेक माता भगिनींची प्रातिनिधिक गोष्ट आहे.कर्माचे भोग म्हणून मानवनिर्मित रूढीनिर्मित दुःख असंख्य माता बहिणींनी भोगले आहे.हा काळाकुट्ट इतिहास कायमचा संपवून टाकणाऱ्या सर्व कर्त्या सुधारकांचे पुन्हा एकदा आभार...

  11. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    निःशब्द !

  12. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    अक्का ही व्यक्तिरेखा काही वर्षांपूर्वी पर्यंत अगदी घराघरात होती. ही प्रथा कोणी सुरू केली हे मात्र अज्ञात आहे. मात्र अगदी पूर्वीच्या काळी मात्र या अशा प्रथा नक्कीच नसाव्यात.

  13. jsudhakar0907

      4 वर्षांपूर्वी

    त्या काळातील समाजमन व अनिष्ट अशा रुढींमुळे गांजलेल्या बालविधवांचं प्रातिनिधीक असं व्यथाचित्र लेखिकेने खूपच र्‍हदयस्पर्शी अशा 'अक्का' या कथेच्या माध्यमातून १९६६ साली मांडलं ! अनिष्ट रुढीं विषयी वाचकांच्या मनात चीड निर्माण करण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. ही कथा प्रयासपूर्वक उपलब्ध करुन दिलीत. 'पुनश्च' ला धन्यवाद !!

  14. shripad

      4 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर. बालविधवांच्या व्यथा नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen