कथा – सौदा (ऑडीओसह)

अंक – सत्यकथा, जून १९५१

कथेबद्दल थोडेसे : चटपटीत शैली, बारीकसा धक्का देणारा आशय, व्यक्तिरेखाचित्रणाची कमाल आणि उत्तम वातावरण निर्मिती ही शन्नांच्या (शं.ना नवरे. २१ नोव्हेंबर १९२७-२५ सप्टेंबर २०१३)  कथांची वैशिष्ट्य. मानवी स्वभावातील संगती आणि विसंगती दोन्ही ते सहज कथानकाच्या चिमटीत धरत असंत. कथा,कादंबरी, नाटक,  चित्रपट पटकथा असा शन्नांचा लेखन संसार अमाप आहे. एवढे प्रचंड लिहूनही त्यांच्या शैलीतली प्रसन्नता आणि नाविन्य कधीच हरवले नाही. त्यांच्या याच धाटणातली ही कथा आहे. वाचा किंवा ऐका किंवा दोन्ही.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 10 Comments

 1. san_kadam2004@rediffmail.com

  छान

 2. Prakash2412

  खुप छान

 3. sondara.sudam@gmail.com

  सुरवात केली आणि गोष्टीत सामील झालो .

 4. suhasnannajkar07@gmail.com

  छान

 5. sawdekardigambar5@gmail.com

  शेवटी फारच गंमत वाटली

 6. mukunddeshpande6958@gmail.com

  वाहवा

  1. suuniitii@gmail.com

   खुप छान गोष्ट, अन्वरची आयडिया आवडली

 7. dhananjay

  क्या बात है, सुंदर क्लायमॅक्स.

 8. nitinddhage

  अप्रतिम धक्कतंत्र!

 9. atmaram-jagdale

  अरे वा ! शेवट धक्कादायकच . कथा आवडली .

Leave a Reply