भीतीची सवय


अदितीचे नवीन ऑफिस अठराव्या मजल्यावर होते. पहिले आठ दहा दिवस कुणीतरी तिच्या सोबत लिफ्ट मध्ये असायचे. पण एके दिवशी सोबतची सर्व माणसे चौथ्या पाचव्या मजल्यावर उतरून गेली. त्यानंतर अदिती लिफ्ट मध्ये एकटीच होती. तेथे तिला अचानक भीती वाटू लागली,छातीत धडधडू लागले,हातपाय कापू लागले,चेहऱ्यावर घाम फुटला, केव्हा एकदा अठरावा मजला येईल असे तिला झाले.अठराव्या मजल्यावर लिफ्टचे दार उघडले आणि ती पटकन बाहेर पडली. तेव्हा तिची अस्वस्थता कमी झाली. या प्रसंगानंतर ती लिफ्टमध्ये एकटीने जात नाही. कुणीतरी सहकारी सोबत घेते. अगदीच कुणी मिळाले नाही तर बरोबर असणाऱ्या माणसांतील शेवटचे माणूस ज्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडेल, तेथेच ती देखील उतरते. एकट्याने त्या छोट्याशा जागेत राहण्याची कल्पनाही तिला आता सहन होत नाही. केवळ कल्पनेनेही तिला भीती वाटू लागते, छातीत धडधडू लागते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , मनसंवाद

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    अतिषय छान मार्गदर्शन आणि उदाहरणे त्यामुळे लेख वाचनिय झाला आहे .

  2. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    सजगतेचं ट्रेनिंग/प्रॅक्टिस साठी डाॅक्टर यश सरांकडून मार्गदर्शन मिळेल काय?

  3. मंदार केळकर

      3 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख

  4. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    छान !माहिती पूर्ण लेख.

  5. Vivek

      7 वर्षांपूर्वी

    It is always challenging to explain that what is human behavior is effect of chemistry or psychology?? Expecting more details

  6. Sumant Bandale

      7 वर्षांपूर्वी

    Very nice article

  7. pradip.1966

      7 वर्षांपूर्वी

    सभासदत्व अपग्रेड केलं आहे तरीही लेख अर्धवटच वाचायला मिळतोय

  8. vivekdes

      7 वर्षांपूर्वी

    फोबिया वरील अप्रतिम लेख.

  9. Dravimagare

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय उत्तम व उपयुक्त लेख . स्टेज फोबिया कसा घालवावा या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तर उत्तम

  10. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    uttam karan mimansa



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen