fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

गडकरी आणि शून्याची व्यथा!

दिल्लीत सध्या सगळं शांत असल्यानं आणि पंतप्रधान मोदी विदेश पर्यटनाला गेल्यामुळं नितीन गडकरी जरा निवांत होण्यासाठी म्हणून नागपुरात त्यांच्या वाड्यावर आले होते. सकाळी सकाळी सोफ्यावर बसून दोन्ही पाय लांबवून ते पेपर वाचत बसले होते. सकाळी पोटात काही गेल्याशिवाय त्यांचा मूड बरा होत नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं, त्यामुळं नोकर त्यांच्याकडे आला आणि त्यानं विचारलं-

भाऊ नाष्ट्याले काय आनू म्हणता?

गडकरींनी पेपरमधून डोकं थोडं बाजूला केलं. डोळ्यांवरचा चष्मा बोटानं थोडा वर उचलला आणि नोकराकडे रोखून पाहात म्हणाले,

दिल्लीतनी ते कचोड्या आन पराटे खाऊन खाऊन लय कटाळा आला मले, आलूभजे, मिरचीभजे, आलूबोंडे आसं काहीतरी आन आपलं…आन आलूबोंड्यासंगं रस्साबी आनजो चांगला.

हौ. आनतो. बरं, आलूबोंडे किती आनू?

गडकरी पेपरमध्ये डोकं खूपसत म्हणाले, आन पंधरा वीस हजार कोटीचे.

नोकर हे ऐकून जरा दचकलाच.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 10 Comments

 1. भारीच शून्य .

 2. तिरकस आणि निर्विष लिहिणे हयाची नेहमी छान भट्टी जमविणाऱ्या तम्बीदुराई याना सलाम.
  100 रु भरण्याची प्रक्रिया पार पाडता येत नाही. काही उपाय सुचवाल?

  1. मला 9152255235 या नंबरवर फोन करा. मी सांगतो काय करायचे ते…

 3. सभासदत्व असूनशान मला हा लेख वाचायला मिळत नाही सभासदत्व अपग्रेड करण्यास सांगत आहे. म्हणजे नेमके काय करायचे तेच कळून नाय राह्यलं हो भाऊ.

  1. आपले पुनश्चचे सशुल्क सभासदत्व आहे. ज्यामुळे १०० रुपये वार्षिक शुल्कात आपण दर आठवड्याला २ असे एकून १०४ लेख वाचू शकता. ‘ तंबी दुराई’ आणि ‘ यश वेलणकर ‘ हे दोन अनुक्रमे साप्ताहिक आणि पाक्षिक पेड ब्लॉग्स आहेत,ज्यांचे वार्षिक शुल्क प्रत्येकी ५० रुपये आहे. ते ऑप्शनल असल्याने तुम्हाला त्यासाठी ५० रुपये भरून सबस्क्राईब करावे लागेल.

 4. तंबी नल्ला इर्केन
  नितीन्भौले बरा केला न तुमी.

 5. Excellent .Raj Thakare had already commented on this in a public meeting.

 6. मस्त !

 7. अप्रतिम लेख !! अतिश्योयक्ती तुन विनोद होतोच ! आणि आत्ताशी सगळेच भाजपाई प्रत्यक्षात विनोदच करत आहेत !! खुप छान ! खरोखरच असा आजार नाही ना झाला ?

  1. धन्यवाद. सध्या विकासकामांच्या घोषणा आणि त्यासाठीच्या जाहीर होत असलेल्या तरतुदी पाहता, तुम्ही म्हणता तशी शंका मात्र येतेच. एकूण विनोदी आणि तिरकस लिहिण्यासाठी भरपूर मालमसाला मिळत राहणार आहे.

Leave a Reply

Close Menu