प्रतिक्रिया

  1. subkem

      4 वर्षांपूर्वी

    >>अमक्या सामाजिक परिस्थितीवर लिहा असं समीक्षकानं म्हणू नये, त्या परिस्थितीचा संदर्भ तुमच्या लिखाणात अजिबात सुटला आहे एवढंच त्यानं दाखवून द्यावं<< असं हर्डीकरांनी ह्या लेखात लिहिलय. प्रत्यक्षात मात्र मान्यवर समीक्षक लोक केवळ संदर्भाची उणीव दाखवून थांबत नसतात. अमुक आशय, संदर्भ लेखनात असला पाहिजे ह्यासाठी लेखकावर हुशारीने दबाव आणला जात असतो. मान्यवर समीक्षकांना अपेक्षित असलेला संदर्भ लेखनात नसेल तर त्या लेखकाची दखल घेणं बंद होतं. सामाजिक परिस्थितीची जाणीव अशा साध्या वर्णनामागे एका राजकीय विचारसरणीला बांधून घ्या असा छुपा आग्रह असतो. लेखकाच्या सृजनशीलतेला असेलला हा धोका हर्डीकरांना ७८ साली नीट समजला नसेल पण २१ व्या शतकातील वाचकांनी ह्याबाबत सजग राहायची गरज आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen