तिसरा पर्याय

लेखक: डॉ यश वेलणकर

अतुलचा स्वभाव शांत आहे असे सर्वजण म्हणतात. राग आला की तो लगेच राग व्यक्त करीत नाही, शांत राहतो. पण हा शांतपणा वरवरचा असतो मनातल्या मनात तो अस्वस्थ असतो,घुसमटत असतो,धुमसत असतो.अतुल सतत आजारीही  असतो. तोंडात फोड येणे,पित्त होणे,डोके दुखणे असे काहीना काही नेहमीच होत असते. अखेरीस एका डॉक्टरनी त्याच्या आजारांचे कारण त्याच्या स्वभावात आहे असे निदान केले.अतुलला मात्र हे मान्य होत नव्हते. रागीट माणसाला पित्ताचा त्रास होऊ शकतो पण माझ्या सारख्या शांत माणसाला असा त्रास का व्हावा हा त्याचा प्रश्न असायचा. शेवटी त्याला कुणीतरी माईंडफुलनेस विषयी सांगितले. ते शिकून घेऊन तो सराव करू लागला आणि त्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागला. आता त्याला अनेक जण विचारतात की माईंडफुलनेसमुळे नक्की काय झाले ?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 15 Comments

 1. rsrajurkar

  Khup chaan . Lekh aavadla. Dhanyvad

 2. APARNA

  खूप छान धन्यवाद

 3. dhananjay

  ध्यान धारणा जिवनात जरूरी आहे। छान लेख। धन्यवाद।

 4. Ar. Anand N. Veerkar

  सरांचे लेख नेहमीच खुप उपयुक्त असतात , ध्याना बद्दल एक नवीन दृष्टी मीळाली, खुप धन्या वाद.
  आर्की. आनंद वीरकर
  ओरंगाबा

Leave a Reply