उकडीचे मोदक

कोकणात मोदकाचा उल्लेख ‘उकडीचा मोदक’ असा करणं म्हणजे पिवळा पीतांबर म्हणण्यासारखं आहे. मोदक म्हटला की तो उकडीचाच. चवीच्या बाबतीत हा पदार्थ एका वेगळ्या उंचीवर आहेच. पण आकाराच्या बाबतीतही हा मोदक फार मोहक आहे. आंतर्बाह्य सौंदर्याने भरलेला हा पदार्थ जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करतो.

मोदक म्हटलं की मला नेहमी पुलंनी वर्णन केलेली ‘सुबक ठेंगणी’ आठवते. मोदक खाणं हा जितका आनंददायी विषय आहे तितकाच तो बघणं हा देखील आनंदाचा विषय आहे.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 12 Comments

  1. avthite

    आज संकष्टीचतुर्थीला डोळ्यांना का होईना पण मोदक खाण्याचे भाग्य मिळाले.. अलभ्य लाभ??

  2. krmrkr

    पहिला मोदक चाखल्यावर चारच्या पटीत मोदक घेण्याची नुस्ती कल्पनाच इतकी बहारदार आहे की बास! जोडीला अस्सल पायरीचा रस…. म्हणजे कळावे लोभ असावा….

Leave a Reply