स्वभाव बदलवता येतो


दहा वर्षांचा नीरज शाळेतून घरी आला की फार चिडचिड करायचा. इतर वेळी शांत आणि आनंदी असणारा हा मुलगा याचवेळी का चिडचिड करतो हे त्याच्या आईला समजत नव्हते. पण नंतर तिच्या लक्षात आले की त्याने काहीतरी खाल्ले की त्याची चिडचिड कमी होते. म्हणजेच भूक लागली की नीरजची चिडचिड होते, त्यावेळी तो पटकन रागावतो, रडतो देखील हे आईला समजले. काहीही पोटात गेले की त्याचा मूड बदलतो. तो हसू,बागडू लागतो. पण भूक लागण्याचा आणि मूड खराब होण्याचा संबंध काय असे कोडे त्याच्या आईला पडले आहे.  बऱ्याच लहान मुलांची भूक लागल्यानंतर चिडचिड होते. थोडे मोठे झाल्यानंतर ही चिडचिड कमी होते. याचे कारण आपल्या मेंदूत आहे. माणसाच्या मेंदूचे कोडे शास्त्रज्ञांना थोडे थोडे उलगडू लागले आहे. मेंदुमुळेच  माणसाची स्व ही जाणीव विकसित होते. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यश वेलणकर

प्रतिक्रिया

  1.   3 वर्षांपूर्वी

    संग्राह्य लेख..

  2. jayashreehinge

      6 वर्षांपूर्वी

    यश वेलणकरांचे सर्वच लेख खूप आवडतात.

  3. Lata Rao

      6 वर्षांपूर्वी

    Mindfulness therapy विषयी अधिक माहिती मिळाली तर बरे होईल

  4. TINGDU

      6 वर्षांपूर्वी

    स्वभाव बदलता येतो. खरेच आहे. पण. प्रयत्न कोणी करत नाही. किंवा म्हणा उत्सुकच नाही.

  5. mugdhabhide

      6 वर्षांपूर्वी

    वा मस्त स्वभावावर औषध सापडलं शेवटी

  6. Monika

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.

  7. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    Nice article. Thanks !

  8. raginipant

      6 वर्षांपूर्वी

    छान??

  9. nishachuri

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख! विपश्यना देखील हेच सांगते आणि असेच परिणाम देते, नाही का?

  10. maheshbapat63

      6 वर्षांपूर्वी

    छान।

  11. arya

      6 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen