|| श्री नवभागवतपुराणम् ||


 || श्री नवभागवतपुराणम् ||

आता श्रोतेहो धरा ध्यान | आणा आपुले इकडे कान |

हरपू नका देऊ निज भान | श्रवण करा वदेन ते ||

उलटल्या सप्ताही खास |  सुप्रसिध्द हस्तिनापुरास |

जिथे खाशा स्वाऱ्या करी वास  | नवल काही वर्तले ||

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , उपरोध

प्रतिक्रिया

  1. Diwakar Ganjare

      3 वर्षांपूर्वी

    खुसखुशीत विनोद आणि रोचक विडंबन शैली . . . अतिशय सुंदर . . .

  2. Rajendra Daga

      3 वर्षांपूर्वी

    छान

  3. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    आता वाचलं, पोट धरून हसलो.

  4. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    छान .

  5. sakul

      6 वर्षांपूर्वी

    राजकीय भूमिका सोडली, तर 'कविता' म्हणून ही छान आहे. 'मी ऐसे बोललोचि नाही | तुम्ही अर्थ काढिला काही' असे म्हणायला आता काही वाव उरला नाही. पण गंमत अशी की, संदर्भ सोडून आपल्याला हवे तसेच छापण्यात, दाखवण्यात आणि ऐकवण्यात माध्यमे वाकबगार आहेत. गेल्याच आठवड्यात एका दैनिकात मा. गो. वैद्य यांची बातमी होती - 'गोळवलकरांचे विचार कालबाह्यच : मा. गो. वैद्य' असे तिचे ठसठशीत शीर्षक होते. बातमीच्या पहिल्याच परिच्छेदात वाक्य होते - 'याप्रसंगी वैद्य यांनी गोळवलकर यांचे विचार आता कालबाह्यच ठरत आहेत, असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.' आता इथे बोललोचि नाही, असे वक्ता म्हणाला, तरी संबंधितांना ते ऐकू येणार नाही, त्यांच्याबद्दल कोण लिहिणार? आणखी एका दैनिकात पुरोगामी(!) पत्रकाराचा शरद पवार यांच्या वक्तव्यावरचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात एक विधान आहे 'कितीही बेभरवशी असले तरी पुन्हा तेवढे जवळचे आणि खात्रीचे सहकारी दुसरे कुणी नाहीत.' आता माध्यमांच्या या खात्रीशीर बेभरवशीपणाबद्दल काय बोलणार? 'मोदीभक्त' आहेत, तसे 'कावीळग्रस्त'ही आहेत, एवढे नक्की!

  6. KALYAN

      6 वर्षांपूर्वी

    मिष्किल आणि तितकेच मार्मिक. कधी कधी आपल्या ढेरीच्या घेरावर खुदकन आपणच हसलं की, असे नर्मविनोद जिव्हारी लागत नाहीत, हृदय सर्वस्पर्शी करते.

  7. parelkarmg

      6 वर्षांपूर्वी

    I am not a sanghi but it seems that tambi durai is paid person. Ask him to write similar document about congress, Rahul gandhi, bhujabal or sonia Gandhi. It seems that this is one sided. why not write something about keral floods and sangh. or Viveknand Rock memorial was erected by SANGH. andhra floods,MORVI floods, Killari earth Quake everywhere SANGH had came to help. What ever may be their thoughts, but I have a great respect for them.

  8. vaishalichavan

      6 वर्षांपूर्वी

    आवडेश...

  9. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    मिस्कील, मस्त लेख.

  10. VirenSule

      6 वर्षांपूर्वी

    Congratulations Srikantji for a very creative and satirical language and the article theme.

  11. Achninad

      6 वर्षांपूर्वी

    झकास!!

  12. adityalele55

      6 वर्षांपूर्वी

    हाहा ! तंबी दुराई म्हणजे "चीत भी मेरी और पट भी मेरी" असं झालं आहे . यांच्या मनासारखं बोललं नाही तर "गरळ" नाहीतर "बरळ". मज्जा आहे बुवा !

  13. ArunBhandare

      6 वर्षांपूर्वी

    नवभागवत पुराण एक निव्वळ निर्मल मिष्किली.या आधी देखील लेखकांनी भल्या भल्या मान्यवरांना नर्म चिमटे काढले आहेतच की.तेंव्हा द्वेषपूर्ण अस काही यात दि ल नाही विचारातल्या विसंगती वर फक्त बोट ठेवलय.

  14. arya

      6 वर्षांपूर्वी

    खुसखुशीत, उपहासगर्भ ... सणसणीत !

  15. kaua

      6 वर्षांपूर्वी

    छान! पण सध्याच्या "नमो नमः" च्या काळात किती जणांना हे रुचेल सांगता येत नाही. आपल्या वाचकांमध्ये "नमोरुग्ण" फारसे नसावेत. पण तरीही असे लेख प्रसिद्ध करत राहा! Lot of people would appreciate this silently...

  16. AnandA

      6 वर्षांपूर्वी

    निव्वळ द्वेषपूर्ण



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen