मी कोण ?

वकिलीचे शिक्षण घेतलेल्या सविता काकूंनी मुलांकडे लक्ष द्यायला हवे म्हणून स्वतःचा चांगला चालता असलेला व्यवसाय बंद केला. आता मुले मोठी झाली, त्यांच्या शिक्षणासाठी दूरदेशी गेली, काका नेहमी कामानिमित्त्याने प्रवासात असतात. एकटे घरात बसून काकुना वेळ खायला उठतो.आपण आपले करिअर उगाचच वाया घालवले या विचारांनी त्या एकट्याच रडत बसतात  त्या कुणाला भेटत नाही,बोलत नाहीत.काहीच करण्याचा उत्साह त्यांना वाटत नाही. पूर्वी त्यांना गाण्याची आवड होती, कादंबऱ्या  वाचायला त्यांना आवडायचे पण आता तेही आवडत नाही. त्या दिवस दिवस बेडवर पडून राहतात, उठून चहा घेण्याची,आंघोळ करण्याचीही त्यांना इच्छा नसते. काय झाले आहे सविता काकुना, त्या अशा का वागत आहेत?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. rsrajurkar

    लेख अप्रतिम आहे . सजग राहण्याची कला शिकायला हवीच .

Leave a Reply