हायर अॅन्ड रिटर्न


भाडेतत्वावर घ्या, नीट वापरा आणि परत करा हा येत्या काळाचा फंडा असणार आहे. सो काही महागड्या वस्तूत इन्व्हेस्ट करणार असाल तर चार वेळा विचार नक्की करा. काही वर्षांपूर्वी बंगलोर आणि पुण्यात ' कॅमेरा गिअर' रेंटवर मिळण्याची सोय झाली. अनेकांना वाटले होते, हे चालणार नाही परवडणार नाही. पण ओव्हर द पिरियेड हे मॉडेल मॅच्युअर झाले. कमर्शियल फोटोग्राफर्सच्या गरजा तर अजूनच जास्त असतात. किती इन्व्हेस्ट करणार याला लिमिट असते. माझ्यासारख्या किरकोळ फोटोग्राफरकडे काही लाखांची किट आहे. पण ह्या सोयीमुळे आता मला पाहिजे ती लेन्स रेंट करता येते. वर्षातून एकदा येणाऱ्या इव्हेंटसाठी मी लाईफ टाईम इन्व्हेस्टेड राहत नाही. प्लस आपला चक्रम स्वभाव, आज आवडले म्हणून केले, उद्या नाही आवडले तर काय करायचे हा मेजर प्रश्न आता पडणार नाही. वर्षातून एकदा किंवा दोनदा सुट्ट्यांवर जाणाऱ्या लोकांसाठी तर ही जबरदस्त सोय आहे. आजकाल कोणत्याही मोबाईलमध्ये उत्कृष्ट कॅमेरा हा असतोच. मग जर तुम्ही जंगलात जाणार असाल तर वाईल्फलाईफ किट रेंट करा आणि दिल्ली राजस्थान जाणार असाल तर लँडस्केप किट रेंट करा. परत दरवर्षी नव्या कॅमेऱ्याची मजा आहेच. अर्थात ही सजेशन्स नॉन कमर्शियल फोटोग्राफर्स साठीच आहेत.
असाच एक मोठा बदल आपण वाहनांच्या ओनरशिप मध्ये येत्या दहा वर्षात बघणार आहोत. आज पुण्याहून निघतांना मी सेल्फ ड्राईव्ह बीएमडब्ल्यू से ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अर्थकारण , सोशल मिडीया , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen