मराठी प्रथम मराठीप्रेमी पालक महासंमेलन (ऑनलाइन) २०२० मराठी अभ्यास केंद्र | 4 आठवड्या पूर्वी मुलाला शाळेत घालण्याआधी हे वाचाच! पण तुमचा निर्णय झाला नसेल तरच!
मराठी प्रथम मराठी शाळांसाठी पालक एकवटले! मराठी अभ्यास केंद्र | 2 वर्षांपूर्वी मराठीप्रेमी पालक महासंमेलन प्रत्येक भाषाप्रेमीसाठी आहे.
मराठी प्रथम एक संमेलन पालकांसाठी आनंद भंडारे | 2 वर्षांपूर्वी मराठीप्रेमी पालक महासंमेलनात सहभागी होण्यासाठी लवकर नाव नोंदणी करा.
मराठी प्रथम मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०१९ मराठी अभ्यास केंद्र | 2 वर्षांपूर्वी काय घडलं २०१९ च्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात?
मराठी प्रथम बदलापूरमधील योगी श्री अरविंद गुरुकुलमध्ये मराठी शाळांचा जागर ! पण... मराठी अभ्यास केंद्र | 12 महिन्यांपूर्वी मराठी शाळांनी प्रयोगशील व्हायला हवे!
मराठी प्रथम मराठीच्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना आवाहन डॉ. प्रकाश परब | 2 वर्षांपूर्वी मराठीच्या उच्च शिक्षितांना मराठी राज्यात नोकरी मिळणार नसेल तर ती कुठे मिळणार?
मराठी प्रथम मराठी शिक्षणाच्या अंदाधुंद इंग्रजीकरणाला विरोध मराठी अभ्यास केंद्र | 2 वर्षांपूर्वी एकाच माध्यमाच्या शाळांमध्ये दोन भाषा प्रथम भाषा म्हणून शिकविण्याचे धोरण प्रथम इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राबवावे.
मराठी प्रथम इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचा कायदा हवा! लक्ष्मीकांत देशमुख | 2 वर्षांपूर्वी आपले शिक्षणमंत्री ही अशी भूमिका कशी घेऊ शकतात हे माझ्या तरी तर्काच्या पलीकडे आहे.
मराठी प्रथम भाषिक समस्या कळवा - मराठीचा विकास घडवा डॉ. प्रकाश परब | 2 वर्षांपूर्वी आपण आपल्या भागातील किंवा क्षेत्रातील मराठीविषयक समस्यांची, अडचणींची माहिती आम्हांला कळवा.
मराठी प्रथम मराठी अभ्यास केंद्राचा भाषा पुरस्कार सोहळा मराठी अभ्यास केंद्र | 11 महिन्यांपूर्वी ...तर आज मराठीचे चित्र वेगळे दिसले असते.
मराठी प्रथम शिक्षणप्रेमींसाठी पुस्तकयादी मराठी अभ्यास केंद्र | 9 महिन्यांपूर्वी शिक्षक, पालक आणि शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचली पाहिजेत अशा शिक्षणविषयक पुस्तकांची यादी
मराठी प्रथम मराठी शाळांमधील प्रयोगशीलता साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी तसं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलं मूल मराठी शाळेतच घालावंसं वाटेल.
मराठी प्रथम वाचकांना आवाहन - अनुदानित मराठी शाळांच्या इंग्रजीकरणाचा घाट हाणून पाडू या! मराठी अभ्यास केंद्र | 8 महिन्यांपूर्वी वाचकांना आवाहन
मराठी प्रथम रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आणि मराठी अभ्यास केंद्र यांचा संयुक्त उपक्रम डॉ. नीलांबरी कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी मराठी डिजिटल माध्यमांचा वापर करायचा तर मराठी टंकलेखन करता येणे ही पहिली अट आहे.
मराठी प्रथम माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम (भाग २) चारुशीला भामरे | 9 महिन्यांपूर्वी आडवळणाच्या गावातल्या एका जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिकेला हे जमू शकतं, तर शहरातल्या शाळांना का नाही जमणार?
मराठी प्रथम कुठे नेऊन ठेवलाय माझा मराठी राजभाषा कायदा? मराठी अभ्यास केंद्र | 2 वर्षांपूर्वी मराठी भाषकच नव्हे तर नागरिक म्हणूनही तुम्ही प्रमोद शिंदेंच्या सोबत आहात का?
मराठी प्रथम माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम - (भाग १) गुणेश कौसल्या जगन्नाथ | 10 महिन्यांपूर्वी देशोदेशींच्या आलेल्या प्रतिसादांनी मुले आनंदून गेली. काही देशांनी त्यांचे नकाशे तर काही देशांनी चक्क चलनही पाठवले.
मराठी प्रथम मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग – ४) आनंद भंडारे | 2 वर्षांपूर्वी मंत्रालयातल्या या सरकारी बाबूंना विश्वकोशाचे जिथे काम सुरू झाले त्या वाईच्या घाटावर धोपट धोपट धोपटावे असे वाटते.
मराठी प्रथम भाषा, समाज आणि शासन डॉ. दीपक पवार | 2 वर्षांपूर्वी भाषाविषयक कामं जगभर चालू आहेत, त्यातील कोणती कामं मराठी भाषक समाज मराठीसाठी करतो?
मराठी प्रथम नागरिकायनच्या ‘माझा नगरसेवक’ ॲपचे लोकार्पण मराठी अभ्यास केंद्र | 3 महिन्यांपूर्वी तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकाने करोनाकाळात काय केले जाणून घेण्यासाठी...
मराठी प्रथम इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट... ज्ञानेश्वर जाधव | 2 वर्षांपूर्वी गुरुकुलला कधीही ‘आमच्या शाळेत मुले पाठवा’ असे पालकांना सांगावे लागले नाही.