मराठी प्रथम भाषाः शाळेतील आणि शाळेबाहेरच्या साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी मराठी ही महाराष्ट्रातल्या सर्व समाजाची भाषा करायची असेल तर ती पहिली भाषा म्हणून नव्हे, तर संपर्क भाषा म्हणून करावी लागेल.
मराठी प्रथम रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आणि मराठी अभ्यास केंद्र यांचा संयुक्त उपक्रम डॉ. नीलांबरी कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी मराठी डिजिटल माध्यमांचा वापर करायचा तर मराठी टंकलेखन करता येणे ही पहिली अट आहे.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - 'ज्ञ' ज्ञानाचा (भाग - तीन) साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी युरोपीय भाषांमध्ये ‘ज्ञ’ चा उच्चार कसा वेगळा आहे हे पाहणंही मजेशीर आहे.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग - दहा) साधना गोरे | 8 महिन्यांपूर्वी शब्दकोशांत दिलेल्या अर्थावरून लोक भाषा बोलत नसतात, तशी ती बोलूही नये.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - टाळेबंदी (भाग अकरा) साधना गोरे | 7 महिन्यांपूर्वी मराठीत ‘टाळा’शब्द संस्कृमधील ‘तालक’ या शब्दापासून पुढे ताळो – ताळ असा बदलत गेल्याचे कृ. पा. कुलकर्णी म्हणतात.
मराठी प्रथम भवन्स महाविद्यालयात आषाढीनिमित्त मराठीची मांदियाळी भगवान येडगे | 2 वर्षांपूर्वी आपापल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा.
मराठी प्रथम मराठी शाळांमधील प्रयोगशीलता साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी तसं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलं मूल मराठी शाळेतच घालावंसं वाटेल.
मराठी प्रथम मराठीप्रेमी पालक महासंमेलन (ऑनलाइन) २०२० मराठी अभ्यास केंद्र | 4 आठवड्या पूर्वी मुलाला शाळेत घालण्याआधी हे वाचाच! पण तुमचा निर्णय झाला नसेल तरच!
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट मातीची! (भाग - एक) साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी आईकडील मामा, मावशी या नात्यांतही मातृकाचा भाव असल्याने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये त्यात साम्य असलेले दिसते.
मराठी प्रथम के. एम. सी. महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी सोहळा डॉ. भाऊसाहेब नन्नवरे | 2 वर्षांपूर्वी आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवण्यास आम्हाला मदत कराल?
मराठी प्रथम कमलादेवी महाविद्यालयात पाऊसगीतांचा जल्लोष प्रा. सुमित्रा शिंदे - मोरे | 2 वर्षांपूर्वी आपल्या संपर्कातील इतर महाविद्यालायांपर्यंतही ही माहिती पोचवा.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - छडी लागे छमछम! (भाग - दोन) साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी संस्कृतमधील ‘देहयष्टी’ या अर्थाचा मराठी शब्द म्हणजे ‘अंगकाठी’.
मराठी प्रथम क. जे. सोमय्या महाविद्यालयात रंगले पद्मश्री पद्मजा फेणाणींचे स्वर! प्रा. मीरा कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी आपल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा.
मराठी प्रथम झुनझुनवाला महाविद्यालयात साकारली ‘सावित्री’! डॉ. नीलांबरी कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी आपल्या महाविद्यालयांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा.
मराठी प्रथम साकेत महाविद्यालयात रंगला श्रावण महोत्सव! प्रा. प्रिया नेरलेकर | 2 वर्षांपूर्वी आपल्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत छायाचित्रांसह आम्हांला खालील पत्त्यावर पाठवावा.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट चंद्राची! (भाग - चार) साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी चंद्राच्या अवस्थांना, त्याच्या रूपांना मानवाने दिलेल्या नावांच्या मजेशीर गोष्टी!
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट नळाची (भाग - पाच) साधना गोरे | 2 वर्षांपूर्वी नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे.
मराठी प्रथम माझी भाषा परिक्रमा तुषार पवार | 12 महिन्यांपूर्वी तुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता?
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - फाल्गुन न् शिमगा, चैत्र अन् पाडवा (भाग सहा) साधना गोरे | 10 महिन्यांपूर्वी मराठीतले उपलब्ध शब्दकोश ‘गुढीपाडवा’ या शब्दाविषयी काही वेगळं सांगतात.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - खलबत आणि खलबत्ता (भाग सात) साधना गोरे | 10 महिन्यांपूर्वी 'खल' हा शब्द संस्कृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे आणि त्याचे संस्कृतीकरण नंतर झाले आहे.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - खुंटा धरला म्हणजे ओवी येते! (भाग आठ) साधना गोरे | 9 महिन्यांपूर्वी या वाक्प्रचारांची शब्दशः प्रचिती येण्यासाठी कधी तर जात्यावर बसण्याचा अनुभव हवाच!
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - पैसे भेटले? (भाग - नऊ) साधना गोरे | 8 महिन्यांपूर्वी नदी आणि सागर यांच्या उदाहरणात भेटणे आणि मिळणे हे शब्द एकमेकांऐवजी वापरलेले दिसतात.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - पण घोंगडी मला सोडत नाही (भाग - तेरा) साधना गोरे | 6 महिन्यांपूर्वी मी घोंगडीला सोडले, पण घोंगडी मला सोडत नाही
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - उपम्याला उपमा नाही (भाग - सोळा) साधना गोरे | 4 महिन्यांपूर्वी शाळेत ‘अलंकार’ हा व्याकरणाचा एक भाषाविशेष शिकताना ‘उपमा’ अलंकार हमखास शिकवला जातो.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - चावीचा दगड (भाग - बारा) साधना गोरे | 7 महिन्यांपूर्वी म्हणूनच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात नळाला ‘चावी’ म्हटलं जात असावं.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - गणपती गेलो पाण्या... (भाग - चौदा) साधना गोरे | 5 महिन्यांपूर्वी तर मग यंदाच्या गणेशोत्सवात आपलं आयुष्य असं साच्याच्या गणपतीसारखं होऊ नये यासाठी संकल्प करू या...!
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - हिरवेपणाची हरितालिका! (भाग पंधरा) साधना गोरे | 5 महिन्यांपूर्वी संस्कृतमध्ये हरितालिका किंवा हरिताली म्हणजे दूर्वा.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - केरसुणीला किनखापाची गवसणी (भाग - सतरा) साधना गोरे | 4 महिन्यांपूर्वी कुलकर्णींची व्युत्पत्ती अधिक पटण्याचं आणखी एक कारण ‘केरसुणीला किनखापाची गवसणी’ या म्हणीतही आहे.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - ‘घट’स्थापना (भाग -अठरा) साधना गोरे | 3 महिन्यांपूर्वी घटका, घटस्फोट, घटपट या शब्दांतही 'घट' शब्द दिसतो. या सगळ्यांतील 'घट' शब्दाचा अर्थ जाणून घेऊ या...!
मराठी प्रथम नागरिकायनच्या ‘माझा नगरसेवक’ ॲपचे लोकार्पण मराठी अभ्यास केंद्र | 3 महिन्यांपूर्वी तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकाने करोनाकाळात काय केले जाणून घेण्यासाठी...
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - लागोभागो दिवाळी! (भाग १९) साधना गोरे | 3 महिन्यांपूर्वी दिवाळी सण म्हणजे त्या अग्नीची, प्रकाशाचीच तर पूजा आहे!
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - पेवात पडणे (भाग - २०) साधना गोरे | 2 महिन्यांपूर्वी प्रेमात नव्हे, पेवात पडणे. तुमच्या वाचण्यात काहीही चुकलेलं नाही की ही मुद्रित शोधनाची चूकही नाही.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१) साधना गोरे | 3 दिवसांपूर्वी मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला आढावा