पुनश्च ताक विकून लक्षाधीश होता येते काकासाहेब तांबे | 2 वर्षांपूर्वी सुशिक्षित मंडळी या धंद्यात लक्ष घालू लागल्यास त्यांना एक स्वतंत्र धंदा होऊन धंद्यालाही महत्त्व येऊ शकेल.
पुनश्च औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ | 3 वर्षांपूर्वी धाडसी निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणाही महत्त्वाच्या राजकीय पक्ष वा शक्तीकडे नाही.
पुनश्च द चेकलिस्ट मॅनिफेस्टो - अतुल गवांदे सायली राजाध्यक्ष | 2 वर्षांपूर्वी ब-याचदा साह्य करणा-या इतरांना, रूग्णाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची किंवा त्यांच्यापुढे उभ्या राहू शकणा-या समस्यांची अजिबात कल्पना नसते.
वयम् अर्थ शिकण्याचा! उषा राणे | 12 महिन्यांपूर्वी डॉ. अभिजित बॅनर्जी व डॉ. एस्थर डुफ्लो यांनी आरोग्यविषयक संशोधनाची ही पद्धत शिक्षण, तसेच सर्वसामान्यांचे आरोग्य या आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी वापरली.
मराठी प्रथम शाळा-वापसी आणि कोरोना संसर्ग मच्छिंद्र बोऱ्हाडे | 2 महिन्यांपूर्वी मुलांना शाळेत पाठवताय, मग हे वाचाच...!
पुनश्च विज्ञान आणि समाज वि. गो. कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी वर्षातून फक्त दोनशे दिवस काम करणं हे देशाची उभारणी करणाऱ्यांचं वेळापत्रक नव्हे.
मराठी प्रथम विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला प्रा. शिल्पा नेवे | 12 महिन्यांपूर्वी आपल्या शाळा - महाविद्यालयांतील अशा कार्यक्रमांचा वृत्तांत आम्हांस पाठवा.
पुनश्च पंचेचाळीशीनंतरची पथ्य संकलन | 4 वर्षांपूर्वी लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात.
पुनश्च सखीच्या शोधात जॉर्ज ऑरवेल रविंद्र पिंगे | 4 वर्षांपूर्वी काळाच्या पुढचा लेखक अशी ज्यांची ओळख त्या ऑरवेल यांना स्वतःचे लग्न जमवताना अडचणी येणार आहेत हे आधी कळलं नाही का? नियतीच्या खेळातून असामान्यही सुटत नाहीत हेच खरं.
पुनश्च आमची फौजदारीनिष्ठा पु. ग. सहस्रबुद्धे | 3 वर्षांपूर्वी आपले हित आणि काळजी दुसऱ्यांनी करावी. हक्कांसाठी लढावे मात्र कर्तव्य सोयीस्कर विसरून जावे. हाच आपला धर्म आहे का? साठ वर्षांपूर्वी या प्रश्नाचा केलेला उहापोह वाचनीय आणि मननीय आहे.
पुनश्च साठा उत्तरांची कहाणी सुभाष भेंडे | 3 वर्षांपूर्वी स्त्री विषयक मासिके ही अमर्याद आणि आमरण चालणारी गिरणी असते.
पुनश्च कवितेची कथा ३ प्रल्हाद देशपांडे | 3 वर्षांपूर्वी अनंत शक्यतांच्या कोनांतून कविता आपल्याला दरवेळी नव्याने भेटू शकते.
पुनश्च मुंबईत मराठी माणसाचं खच्चीकरण झालंय! अभय गोखले | 2 वर्षांपूर्वी प्रत्येक लोकल-ट्रेनची जी क्षमता आहे त्याच्या किमान पाचपट लोक मेंढरांपेक्षा वाईट अवस्थेत रोज प्रवास करतात.
पुनश्च आठवड्याचा अग्रलेख- १४ ऑक्टोबर २०१९ सुधन्वा कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी सरकार नावाच्या यंत्रणेने कान उघडे ठेवून ऐकण्यापेक्षा डोके शांत ठेवून ऐकल्यास फायदा अधिक होईल.
पुनश्च वाह रे 'आरे'! संकलन | 2 वर्षांपूर्वी गाई पाळणे दुधाच्या दृष्टीने म्हणजे धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही. हिंदुस्थानांतील गाई त्या दृष्टीने निकृष्ट दर्जाच्या आहेत
मराठी प्रथम मातृभाषेतील शिक्षणः- सर्वांना समान शिक्षण देण्याचा मार्ग मुक्ता दाभोलकर | 2 वर्षांपूर्वी भारताची एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य...
पुनश्च गोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक श्रीनिवास नायक | 2 वर्षांपूर्वी ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे वचन आचरणात आणणारा माणूस गोव्यात विरळाच, हे निराळे सांगण्याची गरज नाही.
पुनश्च १८९७ मधील प्लेगची भयानक साथ, सरकार आणि समाज अज्ञात | 10 महिन्यांपूर्वी १८९७ मधील साथीच्या फैलावाबाबत सरकारकडून अपेक्षित उपाययोजना
पुनश्च प्रत्येकाची शारीरिक महत्त्वाकांक्षा – ‘उंची’ उंची! डॉ. अ. ना. गोगटे | 7 महिन्यांपूर्वी वाढत्या वयांतील प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना व प्रत्येक दिवस महत्त्वाचाच आहे.
संपादकीय स्वातंत्र्यदिनाचा नवा संदेश संपादकीय | 6 महिन्यांपूर्वी ‘पुनश्च’ आयुष्य प्रवाही व्हावे आणि जीवनाची ‘बहुविध’ता त्याला प्राप्त व्हावी अशाच शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्यदिनी दिल्या पाहिजेत.
संपादकीय व्हिजन २०२०... संपादकीय | 3 आठवड्या पूर्वी येणारे वर्ष नव्या संधीची चाहूल म्हणून गणले जावे अशी हुरहूर मनाशी बांधून सामान्य माणूस उत्सुकतेने २०२१ कडे बघत असेल, यात शंका नाही.
पुनश्च असा धरी छंद... डॉ. आनंद नाडकर्णी | 4 वर्षांपूर्वी छंद म्हणजे उत्सवच असतो संवेदनांचा !... छंदामध्ये, सत्य-शिव-सुंदराची त्रिमूर्तीच वसलेली असते.
पुनश्च निराश होण्याची सवय डॉ. यश वेलणकर | 3 वर्षांपूर्वी सजगता म्हणजे त्याक्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय चालले आहे याची शुद्ध जाणीव होय.
पुनश्च रजस्वला स्त्रियांविषयी विचार संकलन | 3 वर्षांपूर्वी तब्बल १५० वर्षापूर्वी देखील होता एक 'पॅडमॅन' ( सन १८६८ )
पुनश्च मेंदूतील अफू डॉ. यश वेलणकर | 3 वर्षांपूर्वी मॉर्फीन कितीही वाईट असले तरी त्याचा योग्य वापर नक्कीच फलदायी ठरू शकतो.
पुनश्च ऐन आणीबाणीत, साहित्य संमेलनाच्या मंचावरून.. दुर्गा भागवत | 3 वर्षांपूर्वी १९७५ साली आणीबाणी लागू झाल्यावर कराड साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी केलेले अध्यक्षीय भाषण
पुनश्च संस्कृती आणि सुखप्रसूती वि. म. भट | 3 वर्षांपूर्वी स्त्रीची प्रसूती आणि प्रसूती संबंधीत अनेक बाबींचा हा जगभऱचा इतिहास आणि वाटचाल वाचताना आपण सैरभैर होतो, विमनस्क होतो.
पुनश्च वजनकाट्याचे गुलाम राजीव शारंगपाणी | 3 वर्षांपूर्वी दीक्षित की दिवेकर या वादाचा थोडक्यात समाचार
पुनश्च शिवचरित्राचे गाढे अभ्यासक इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे संतोष शेलार | 3 वर्षांपूर्वी त्यांच्या लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे पुरावाच नाही अशा जागा रिक्त ठेवणे
पुनश्च घरमालकास मानपत्र पु ल देशपांडे | 2 वर्षांपूर्वी जीभ हे आपले एकमेव शस्त्र आणि एकमेव भांडवल! ती वाकत होती. फाकत होती. वळवळती होती, कळवळत होती.
पुनश्च अचूक मर्मप्रहारमय लेखणीचा धनी-आलमगीर हरीभाऊ हर्षे | 2 वर्षांपूर्वी बावडेकर उत्तम ललित लेखक होते, वृत्तपत्र व्यवसायाला त्यांनी वाहून घेतलं नसतं तर एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून ते गाजले असते...
वयम् बजेट समजून घेऊ या! सुप्रिया देवस्थळी-कोलते | 2 वर्षांपूर्वी 'बजेट’ हा शब्द तुम्हांला नवीन नाही. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की बजेट म्हणजे काय? आणि त्याची एव्हढी धास्ती, काळजी का वाटते लोकांना?
पुनश्च महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तीस्थाने माधव चितळे | 2 वर्षांपूर्वी महानगर-केंद्रित विकासापासून अलग होऊन शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाची स्वतंत्र स्वयंभू केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र पुढे येत आहेत.
रुपवाणी वॉंटेड १८ टीम सिनेमॅजिक | 2 वर्षांपूर्वी गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते? इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली होती, पोस्टवर गायीचं चित्रं. ही पोस्टरं भिंतोभिंती डकवण्यात आली होती.हाच विषय घेऊन आमेर शोमाली (पॅलेस्टिनी) आणि पॉल कोवन(कॅनडा) यांनी केलेली वाँटेड १८https://www.youtube.com/watch?v=ekhTuZpMw54 नावाची फिल्म २०१५ मधे प्रदर्शित झाली.
पुनश्च काँग्रेसचे घवघवीत यश...पण कधीचे? गोपीनाथ गणेश तळवलकर | 2 वर्षांपूर्वी टोकाला असलेल्या पंजाबांत कमीत कमी काँग्रेस-उमेदवार निवडून आले. याचे एक कारण पंजाबांत मुसलमान समाजाचे प्राबल्य हे तर खरेंच.
पुनश्च मी ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी का लिहिली? अरुण गद्रे | 2 वर्षांपूर्वी शास्त्रीय शोधपद्धतीला या होमोसेक्शुअॅलिटी नॉर्मल जाहीर करण्यामध्ये संपूर्ण हरताळ फासला गेला होता हे आता निर्विवाद सिद्ध झालं आहे.
मराठी प्रथम पहिले ते मराठीकारण - धन्यवाद आदित्य ठाकरे! डॉ. दीपक पवार | 2 वर्षांपूर्वी मराठी समाजाने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची काळजी घेतली, पण हे दोघे मराठी समाजाची काळजी घेतायत का हा प्रश्न कोण विचारणार?
पुनश्च एक आगळे-वेगळे कॅलेंडर... अजित कानिटकर | 2 वर्षांपूर्वी एका छोट्याशा चित्ररूप कॅलेंडरने केवढ्या मोठ्या सामाजिक-राजकीय-आर्थिक व मानवी संबंधांनाच हात घातला होता
पुनश्च बायकोला कंटाळलेल्या लेखकाला हवी दुसरी बायको! गो. म. चिपळूणकर | 2 वर्षांपूर्वी प्रियाराधनाचा विवाहाने शेवट होण्याऐवजी विवाह जितका जुना होत जाईल त्या प्रमाणांत प्रियाराधनाला अधिक अवसर मिळत गेला पाहिजे.
वयम् महत्त्व, वैद्यकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिकाचं! श्रीराम शिधये | 2 वर्षांपूर्वी ज्या क्षणी प्राणवायूचा पुरवठा कमी होतो, त्याच क्षणी त्यावरची उपाययोजना सुरू होते आणि पेशी आपलं काम पुन्हा नेहमीसारखं करू लागतात. विशेष म्हणजे हे काम आपल्या शरीरातलीच यंत्रणा करते. ती यंत्रणा कोणती, आणि पेशी पुन्हा पूर्ववत आपलं काम कसं करू लागतात, याचाच शोध या तीन संशोधकांनी घेतला आहे.
पुनश्च विसुभाऊ राजवाड्यांचे व्यक्तित्व दि. वि. काळे | 9 महिन्यांपूर्वी राजवाड्यांची शास्त्रनिष्ठा ही केवळ बुद्धिनिष्ठा नसून जीवननिष्ठा होती; आणि या त्यांच्या निष्ठेच्या संबंधांत ते कोणत्याही प्रकारे प्रतारणा किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यामुळेच त्यांच्या वर्तनांतील तुसडेपणा किंवा फटकळपणा प्रादुर्भूत होई.
मराठी प्रथम करोनाकाळ आणि समाजमाध्यमांवरील भाषेची बदलती रूपे वैष्णवी खोलम, आश्र्लेषा बांदेकर, प्रणव सलगरकर | 6 महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवरील मीम्स त्या समाजाचा आरसाच ठरू पाहतायत.
वयम् Thank you शुभदा चौकर | 3 महिन्यांपूर्वी दरवर्षी दिवाळीला आपण काहीतरी घेण्याचा विचार करतो- नवीन कपडे, खाऊ, खेळणी, एखादी वस्तू... पण या काळाने आपल्याला शिकवलंय की, नवीन काही खरेदी केली नाही तरी काही बिघडत नाही. आपल्याला जाणवले आहे की, खूप काही आहे आपल्यापाशी, त्याबद्दल कृतज्ञ राहूया.