पुनश्च खरा ‘आलमगीर’ कोण? संकलन | 2 वर्षांपूर्वी खरा प्रश्न आहे तो या ‘आलमगीर’ सदरामागल्या त्याच्या ऐन उत्कर्षकाळातल्या कल्पकतेचा, धडाडीचा, कारस्थानीपणाचा आणि वजनदार व्यक्तिमत्त्वाचा
पुनश्च अचूक मर्मप्रहारमय लेखणीचा धनी-आलमगीर हरीभाऊ हर्षे | 2 वर्षांपूर्वी बावडेकर उत्तम ललित लेखक होते, वृत्तपत्र व्यवसायाला त्यांनी वाहून घेतलं नसतं तर एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून ते गाजले असते...
पुनश्च बैलांनाच मत द्या गो. गं. लिमये | 2 वर्षांपूर्वी आपले प्राइम मिनिस्टर इंग्रजांसारखे कमकुवत नाहीत. मालकांनी सत्याग्रह वगैरे फाजीलपणा आरंभला तर लगेच गोळीबार करतील
पुनश्च ब्राह्मण (कथा-ऑडीओसह) आनंद रेगे | 8 महिन्यांपूर्वी आम्हांला वाटतं, श्रद्धा आंधळी असते. पण तशी ती नसते. तिला खूप दूरवरचं दिसतं. मुक्या वाणीचं मनसुद्धां तिला समजतं. तिला ऐकूं येतं. बोललेलं अन् न बोललेलंही...
पुनश्च छोट्या भाऊची सांगली वि. स. खांडेकर | 3 महिन्यांपूर्वी वयाच्या आठव्या वर्षी मीही एका नाटकाला जन्म दिला असला, तर त्यांत नवल कसले?
पुनश्च टिळक असे का वागले? वि. द. घाटे | 3 वर्षांपूर्वी टिळक माझ्या हृदयात काही वर्षांनी परत स्थानापन्न झाले. परंतु त्यांना पूर्वीचे स्थान मिळाले नाही.
पुनश्च घरमालकास मानपत्र पु ल देशपांडे | 2 वर्षांपूर्वी जीभ हे आपले एकमेव शस्त्र आणि एकमेव भांडवल! ती वाकत होती. फाकत होती. वळवळती होती, कळवळत होती.
पुनश्च तात्या टोपे यांची अप्रसिद्ध आत्मकथा वि. श्री. जोशी | 2 वर्षांपूर्वी मी माझ्या स्वत:च्या राजीखुषीने हा जबाब लिहायला सांगितला आहे आणि मला कोणीही हे लिहिण्याची सक्ति केलेली नाही
पुनश्च मैत्रिणींचे नवरे ललिता वालावलकर | 2 वर्षांपूर्वी एके काळची पतिपरायण स्त्री, अलिकडे स्वतंत्र बुद्धीने वागत असलेली पाहून त्याचा अहंकार दुखावला जातो.
पुनश्च सिंहाच्या पावलांचे ठसे न. र. फाटक | 3 महिन्यांपूर्वी गोर्डन शेफर्ड नांवाच्या एका इंग्रजाने ‘जेथे सिंह संचारत होता’ (Where the Lion trod) हे वाचनीय पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे.
पुनश्च 'खुतूते शिवाजी ' अर्थात शिवाजी महाराजांची पत्रे सेतूमाधवराव पगडी | 3 वर्षांपूर्वी न्यायबुद्धीने पाहातां जिझिया हा कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही
पुनश्च पहिले दान-देवाचे! वि. वा. शिरवाडकर | 3 वर्षांपूर्वी कवित्वाच्या मुळाशी असाधारणता आणि विकृती यांचा विचित्र मिलाफ झालेला असतो.
पुनश्च शतकापूर्वींचे हैद्राबाद सेतूमाधवराव पगडी | 2 वर्षांपूर्वी इंग्रजांनी निजामाविरुद्ध झालेली सगळी बंडे मोडून टाकली. पण हैद्राबाद राज्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता त्यांनी निजामावर कधीच दडपण आणले नाही
पुनश्च मी गाढव आहे शकुंतला परांजपे | 2 वर्षांपूर्वी लहानपणापासून आपल्यालाच गाढव म्हणून घ्यायचे बाळकडू मला आप्पांकडूनच मिळाले. “रँगलरांची मुलगी शोभते” म्हणून कौतुकाने लोक हंसत.
पुनश्च कथा - अक्का (ऑडीओसह) मालती जोशी | 5 महिन्यांपूर्वी गतधवेची स्थिती महाराष्ट्रात कशी होती याचे अत्यंत समर्थ चित्रण लेखिकेने केले आहे.