पुनश्च सशुल्क तंबी दुराई किरण भिडे | 4 वर्षांपूर्वी राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवहारांकडे भिंगातून पाहात अरभाट आणि चिल्लरांचे माप त्यांच्या त्यांच्या पदरात टाकण्याचे (नसते) उपद्व्याप गेली १८ वर्षे अविरत करत आलेला निरूद्योगी म्हणजेच तंबी दुराई
पुनश्च पुनश्च तंबी दुराई तंबी दुराई | 4 वर्षांपूर्वी या जोशींचे साहित्यिकांना काय घोडे मारले बरे? आणि मारले असेल तर यांना घोडे परवडतेच कसे?’
पुनश्च आषाढीचे आधुनिक अभंग तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी तूच असे दाता तूच असे डेटा, तुझी रेंज मोठी पांडुरंगा
पुनश्च साहेबांची मॅराथॉन मुलाखत...अशीही तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी म्हणून दाखवण्याचा मक्ता आम्ही आमच्या बंधूंकडे देऊन टाकलेला आहे, नेहमीसाठीच...
पुनश्च श्रावणस्य प्रथम दिवसे... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी पाडगावकर म्हणाले, ‘खरंच कारे पन्नास वर्ष झाली श्रावणात घन निळा लिहून?
पुनश्च विंदांच्या शैलीत तंबीचा रिमिक्स तंबी दुराई | 2 वर्षांपूर्वी त्याच त्याच खड्ड्यामधे पुन्हा पुन्हा तोच पाय; जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!
पुनश्च मोदींच्या ‘अवतारा’वरून पेटले प्रतिक्रियांचे युद्ध तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी अवधूत वाघ यांच्या नावात वाघ असताना ते शिवसेनेत जाण्याऐवजी भाजपमध्ये कसे आले ?
पुनश्च खरा ‘आलमगीर’ कोण? संकलन | 2 वर्षांपूर्वी खरा प्रश्न आहे तो या ‘आलमगीर’ सदरामागल्या त्याच्या ऐन उत्कर्षकाळातल्या कल्पकतेचा, धडाडीचा, कारस्थानीपणाचा आणि वजनदार व्यक्तिमत्त्वाचा
पुनश्च पवार म्हणाले राज ठाकरेंना! तंबी दुराई | 4 वर्षांपूर्वी www.punashcha.com/tambidurai या लिंकवरून तंबी च्या सशुल्क ब्लॉगचे सभासद व्हा आणि फक्त ५० रुपयात वर्षभरात तंबीचे ५२ लेख वाचा.
पुनश्च तू आता १३६ वर्षे निवांत झोप ! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी आधी होते माकड त्याचा झाला मानव...हा डार्विनचा सिद्धांत आपण मुकाट मान्य केला होता. पण भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाचे ओझे झालेल्या सत्यपालसिंह यांना काही तो सिद्धांत पेलवला नाही. त्यांनी तो साफ नाकारला...आणि मग काय घडले...?
पुनश्च नाथांघरचे दुखरे पत्र,दादांघरचे खुपरे उत्तर ! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी जळगावी नाथांघरी पेटलेल्या नाराजीच्या शेकोटीत मनःस्तापाची वांगी भाजली जात आहेत तर मालवणात दादांघरी माश्यांच्या कालवणाऐवजी ह्रदयाची कालवाकालव होऊ लागली आहे. त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आमच्या हाती लागली आहेत-
पुनश्च कॅशलेस क्रांतीचा शिलेदार तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी मोदींचा ' नीरव ' म्हणजे नावाप्रमाणेच, अजिब्बात आवाज न करता काम करणारा मुलगा.
पुनश्च करंगळीचे (पवारांच्या) आत्मवृत्त तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी पवारांच्या उजव्या हाताची करंगळी अस्वस्थ झाली आणि आत्मवृत्त लिहायला बसली...
पुनश्च आई लोकशाहीच्या नावानं उदे उदे! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी वर्षातून तीनवेळा असा गोंधळ घातला जातो या देवीच्या नावाने
पुनश्च मंत्रालयातील उंदरांची झाडाझडती तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्याच्या दालनात कागद कुरतडणाऱ्या गलेलठ्ठ उंदरानं सगळ्यांना बोलावलं आणि जाब विचारला..
पुनश्च आणि रात्रीचे ११.३० वाजले! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी एक एप्रिल आणि रविवार! मोरूनं निश्चय केला की आपण आपण अजिबात एप्रिल फूल बनायचं नाही...
पुनश्च पूर्णविराम आणि अर्धविराम! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी पक्षाच्या स्थापनादिनी झालेलं त्यांचं भाषण ऐकून एक मंत्री म्हणाले, तुमच्या नेत्यांना थोडेसे पूर्णविराम आणि अर्धविराम!’
पुनश्च उपोषणाचा श्लोकसंवाद तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी आश्रमातील शिष्यांनी आग्रह धरल्यावर मुनिवरांनी त्यांच्या शिष्यांना उपोषणाचे आख्यान श्लोकांमधून सांगितले. ते समयी झालेला हा श्लोकसंवाद-
पुनश्च गडकरी आणि शून्याची व्यथा! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी कुणीही देणगी किंवा पैसे मागितले की नितीन गडकरी पंधरा लाख कोटी, दहा हजार कोटी रूपये देऊ लागले...
पुनश्च चला, आता दलितांच्या घरी जाऊन जेवू- तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी दलिताच्या घरी राजकीय भोजन करण्याची काँग्रेसी प्रवृत्ती सर्वच पक्षात रूजली आहे तिला ही दशकडवी आदरांजली
पुनश्च आणि त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली . . . तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी भेटणारा प्रत्येक कुत्रा त्याला विचारत होता, बातमी कळली का? तो शेपूट हलवित विचार करू लागला..
पुनश्च महाराज परत झोपतात.. तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी महाराज, सिंहासनाचा काही भरवसा नसतोस लक्षात ठेवा. आज आहे आणि उद्या नाही.
पुनश्च आरं तू पुन्ना ट इसरलास.. तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी येका पाठोपाठ चार वर्स राज्य केलेल्या सरकारच्या कौतुकाप्रित्यर्थ काळूबाळूचा तमाशा...
पुनश्च पैलवान पैलवान भिडले.. तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी पैलवान देवेंदर नागपूरकर विरुद्ध पैलवान उध्दवराव मातोश्रीकर
पुनश्च तीन ठोकळे आणि एक सर्वज्ञ तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी भागवतांचं वय लक्षात घेता, प्रणवदांना आधार देण्याएवढे ते तरूण नाहीत हे स्पष्ट आहे.
पुनश्च पवार आले, नाट्य संमेलन झाले तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी अध्यक्षांच्या भाषणापेक्षा लोक पवारांच्याच भाषणाची अधिक उत्सुकतेनं वाट पाहात असतात.
पुनश्च येरे येरे पावसा...अपडेटेड! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी या सगळ्यांचा नीट विचार कर, आणि मगच ढगात पाणी भर.
पुनश्च भेटी लागी जीवा .. तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री, कार्याध्यक्ष आणि युवा सेनाप्रमुख यांच्या गुप्त भेटीचा इति वृत्तांत
पुनश्च हॅपिनेस मिनिस्ट्रीसाठी काही टिप्स! तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी रोज प्रत्येकाने किमान एक तास तरी आनंदी राहिलेच पाहिजे, असा कायदा करावा.
पुनश्च स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना.... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी तुम्हाला दानपेटीत शंभर रूपये टाकायचे असतील तर जीसटीसह एकशे अठरा होतात
पुनश्च अब मैं सचमूच मर चुका हूँ तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी अखेरच्या क्षणी अटलबिहारी वाजपेयींचं काव्यमय मनोगत, खास त्यांच्याच शब्दात
पुनश्च रुपया, बादशहा आणि बिरबल तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी सत्य स्वीकारणं हे सत्य बदलण्याची इच्छा असल्याचं प्रतिक असतं
पुनश्च सोशल मिडीयाच्या देशा तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी सोशल मिडीयावर मानसिक रोगांची लक्षणं वाचून, आपल्याला तो झालाय याची खात्री पटते.
पुनश्च परमपूज्य पळवे महाराजांची थोरवी, म्या पामरे काय वर्णावी... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी वाल्मिकींच्या प्रतिभेची कवाडे अचानक बंद झाली तेव्हा त्यांनी पळवे महाराजांचे स्मरण केले.
पुनश्च तेव्हाच मला हे सत्य कळले तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी या सिम्बॉलिक जगात तुम्ही सुध्दा आता उरलाय फक्त एक सिम्बॉल......
पुनश्च || श्री नवभागवतपुराणम् || तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी जो असे हिंदू तो हिंदू | जो नसे हिंदू तोही हिंदू |असा चमत्कारी एक धंदू | नवा तयांनी शोधला ||
पुनश्च मनातल्या मनातल्या मनात... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी विवाहबाह्य संबंध का बदला, विवाहबाह्य संबंध. बंडूला जशास तसे उत्तर दिले पाहिजे
पुनश्च पाणी कसं असतं? तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी अर्थ सोडून, अनर्थ शोधायला निघालेल्या, बोट लावेन तिथं दुखवून घेणाऱ्या, अस्मितेसारखं असतं.
पुनश्च पण एकूण मजा आली.... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी पण ती खरंच विटेच्या आकाराची होती की विटेचा केवळ आकार होता?
पुनश्च इतरांनी कशाला उठाठेव करावी? तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी ‘बघून घेतो’चा हा अनुभव आपल्या समाजात अगदी शालेय पातळीपासून येतो
पुनश्च खोटाभाय अने मोटाभाय तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी त्या पाच लाख अंगठ्यातले चार लाख नव्व्यान्नव हजार अंगठे आपणच मॅनेज केलेत.
पुनश्च नागोबुढयाले कर्जमाफी... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी तुले काय म्हनाचं हाये का तुले कर्ज मिळालंच नाई ??
पुनश्च ‘१८’ म्हणे ‘१९’ ला.... तंबी दुराई | 3 वर्षांपूर्वी मला तर वाटतं की महाभारताच्या काळातली मयसभा पवारांनीच बांधली असणार.
पुनश्च हम बोलेगा तो.... तंबी दुराई | 2 वर्षांपूर्वी ‘‘नको बा, मी नाहीच येणार. कारण, कधी कधी मी माझ्या मनातलं बोलून जातो.’
पुनश्च तावडे आणि मनाचं दार... तंबी दुराई | 2 वर्षांपूर्वी लता मंगेशकरांच्या ९० व्या वाढदिवशी तू म्हणालास ना, त्यांच्या शंभरीच्या कार्यक्रमालाही मीच सांस्कृतिक मंत्री असेन.
संपादकीय मी पुन्हा आलो - (पण हा ‘मी’..तो नव्हे) तंबी दुराई | 2 वर्षांपूर्वी कधी कळ काढायची आणि कधी कळ लावायची, हे कळणं म्हणजेच राजकारण कळणं.