पुनश्च इरावती कर्वे- भावनाशील , उत्कट आणि मनस्वी विद्याधर पुंडलिक | 2 आठवड्या पूर्वी ज्ञानाची, संशोधनाची क्षितिजे पाहता पहाता, महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही बाई कीर्तीमान होत गेल्या. पण स्त्रीत्वाच्या ऋजुतेच्या, खोल शहाणपणाच्या त्यांच्या नितळ जाणीवा कधी हादरल्या नाहीत.त्यांची जीवशक्ती चिवट अन् सळसळती आहे. त्यांच्या प्रेरणा आकांक्षेच्या आणि प्रभुत्व गाजविण्याच्या, हट्टी आणि बेचैन आहेत. त्यांचे मन, सौंदर्याच्या नितळ जाणीवेमुळे कमालीचे संवेदनाशील आहे.
पुनश्च मी लेखक कसा झालो ( ऑडीओसह ) गंगाधर गाडगीळ | 8 महिन्यांपूर्वी माझ्या लेखनाच्या मुळाशी जर काही असेल तर हे वाचनाचं वेड. हे वेड ज्याक्षणी संपेल त्याक्षणी माझ्यातला लेखकही अस्तंगत होईल असं मला वाटतं.
पुनश्च माझी साहित्यिक धूळपाटी (ऑडीओसह) अनंत काणेकर | 6 महिन्यांपूर्वी स्फूर्तीचा झटका आला म्हणा ना! डोळे लखलखताहेत, असे मला वाटू लागले.
पुनश्च प्रतिभावंत आणि मातीचे पाय पु. आ. चित्रे | 4 आठवड्या पूर्वी दळवींच्या मृत्यूने आपण गमावलेला माणूस हा त्यांच्यातल्या साहित्यकारापेक्षाही फार फार मोठा आणि विरळा होता.
पुनश्च ऐन आणीबाणीत, साहित्य संमेलनाच्या मंचावरून.. दुर्गा भागवत | 3 वर्षांपूर्वी १९७५ साली आणीबाणी लागू झाल्यावर कराड साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी केलेले अध्यक्षीय भाषण
पुनश्च या विज्ञान कथा खोट्याच ठरोत! लक्ष्मण लोंढे | 2 वर्षांपूर्वी आपल्या बालपणापासून मानवी जीवनात एवढे प्रचंड फरक पडले आहेत, की आपल्या मृत्यूनंतरचे मानवी आयुष्य खूपच निराळे असेल.
पुनश्च भाऊराव माडखोलकर : एक बहुपेडी व्यक्तिमत्व सुनील सुभेदार | 10 महिन्यांपूर्वी “माडखोलकर नसते, तर विदर्भाचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करण्याचा प्रश्न उपस्थित झाला नसता,” असे बापूजी अणे यांनी, राज्यपुनर्रचना आयोगापुढे साक्ष देताना म्हटलेले असले, तरी राजकारण हाही त्यांच्या बौद्धिक जीवनातील अग्रक्रमाचा विषय नव्हता.
पुनश्च जीए! – कळलेले, न कळलेले जयवंत दळवी | 2 वर्षांपूर्वी जीएंचे काहीतरी चमत्कारिक मिश्रण होते. एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायची. आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचे आकर्षण ठेवायचे.
पुनश्च विनोदी लेखकांवरील बहारदार खटला अज्ञात | 8 महिन्यांपूर्वी पडदा उघडला, तेव्हा प्रेक्षकांना अभिरूप न्यायालय अस्सल न्यायालयासारखे दिसले.
पुनश्च न हसणाऱ्या वाचकांचा मी ऋणी आहे वसंत सरवटे | 6 महिन्यांपूर्वी विनोद समजण्यासाठी संवेदनाक्षम मन व विनोदबुद्धी यांच्याइतकीच पूर्वानुभवाची जरूर आहे.
ललित कवितेचे कोंदण लाभलेला :किशोर पाठक अरुण म्हात्रे | 5 महिन्यांपूर्वी कवितेशिवाय जगात दुसरे काही भारी नाही असे मानण्याचे ते नशिले दिवस होते आणि किशोर त्या कवितिक धुंदीतल्या क्षणांचा म्होरक्या होता.
पुनश्च रीडर्स डायजेस्टचा जनक शि. पां. जोशी | 4 वर्षांपूर्वी १९५३ मध्ये रीडर्जेस डायजेस्टचा वाचकवर्ग तब्बल ६ कोटी एवढा होता.
पुनश्च साहित्यिकांची वामकुक्षी निर्वेध चालू आहे! अशोक शहाणे | 3 वर्षांपूर्वी शहाण्यांचा हा लेख म्हणजे जणू ' लेखकाचा आसूड ', ज्याचे वळ भल्याभल्यांच्या पाठीवर उमटले असतील.
पुनश्च ‘एक साहित्यिक पत्रव्यवहार’ (खाजगी) जयवंत दळवी | 2 वर्षांपूर्वी फोनवर सुनीताबाई आल्या की मी फोन खाली ठेवतो! का कोण जाणे! छाती धडधडते एवढे खरे! पण पुलंचे चार ओळींचे पत्र नाही
पुनश्च अमर शेख : एक बुलंद आवाज! वा. वि. भट | 2 वर्षांपूर्वी घे हिसकु या साऱ्या जमिनि, घे ब्रह्माचा अवतार. पहिले खा तू विष्णु होऊन जगुन जगाला तार. उघड नेत्र तो तिसरा भयंकर लालेलाल अंगार
पुनश्च पु. शि. रेगे : एक तरल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व रा. भि. जोशी | 2 वर्षांपूर्वी आधुनिक जगात आधुनिक विचारधारांशी परिचित असलेला सुशिक्षित माणूस-प्राध्यापक असा भाविक कसा असू शकतो ह्याचे मला नवल वाटते.
पुनश्च डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, एम्.ए.पीएच्.डी. केशव नारायण काळे | 2 वर्षांपूर्वी डॉ. केतकर यांच्या कादंबऱ्या म्हणजे गेल्या अर्धशतकातील महाराष्ट्रीय जीवन, आकांक्षा, चळवळी व त्यातील व्यक्ती यांचा कादंबरीरूप इतिहास आहे.
पुनश्च पहिला दिवाळी अंक- मनोरंजन १९०९ वा. द. सातोस्कर | 2 वर्षांपूर्वी १९०९ साली निघालेल्या मनोरंजनाचा ‘दिवाळीचा खास अंक’ म्हणजे मराठींतील पहिला विशेषांक होय.
ललित शब्दांच्या पलीकडले (सदर -बिब्लिओफाईल) गणेश मतकरी | 5 महिन्यांपूर्वी अंक - ललित, एप्रिल-मे-जून २०२०
ललित दृष्टिक्षेप प्रा. प्रतिभा सराफ | 5 महिन्यांपूर्वी चैतन्य पंचक, वाचनसमृद्धीचे संदर्भ,बृहन्महाराष्ट्रातील मराठी कविता,तीन चित्रकार,मुनादी, ताडोबाचे पडघम आणि इतर भय-गूढ-विज्ञान कथा
ललित वाग्वैजयंती विलास खोले | 2 आठवड्या पूर्वी वाग्वैजयंती या गोविंदाग्रजांच्या कवितासंग्रहास इ. स. 2021 मध्ये शंभर वर्षे होतात. या निमित्ताने प्रस्तुत लेख लिहिला आहे.
ललित ललित, दिवाळी अंक २०२० :अनुक्रमणिका संपादक - अशोक केशव कोठावळे | 7 दिवसांपूर्वी ललित, दिवाळी अंक २०२० :अनुक्रमणिका
संपादकीय लोकसत्तातील लेख किरण भिडे | 4 वर्षांपूर्वी रविवार १७ सप्टेंबर रोजी लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख थोडा सुधारून परत देत आहे. पेपरवरून डिजिटल माध्यमात जाताना काय काय करू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ग्रंथसखाची लिंक , पहिला केसरी चा अंक आणि दर्पण, मुंबई अखबार ची एका पुस्तकातील माहिती देणारे फोटो टाकता आले. अजून तुमच्याही काही कल्पना असतील तर कळवा.
पुनश्च ठणठणपाळचा हातोडा आणि आणीबाणी जयवंत दळवी | 3 वर्षांपूर्वी ठणठणपाळच्या हातातील लाकडी हातोडा आणि लेखणीतला शब्दसंभार यांच्यातली स्पर्धा
पुनश्च मराठी साहित्यातील शेवटचा राजपुत्र सचिन कुंडलकर | 2 वर्षांपूर्वी ‘मौनराग’ वाचून मी आतून हलून गेलो आणि लिहिण्याची क्राफ्ट ज्याला म्हणतात त्याचा एक ताजा आणि अतिशय original असा अनुभव त्या लिखाणापासून मला येऊ लागला.
पुनश्च आपले वाङ्मय- पन्नास वर्षे झाली तरी, तेच ते... बाळ सामंत | 2 वर्षांपूर्वी आपण ज्या लोकांच्या हाती राज्यसूत्रे देणार ती मंडळी मराठी वाङ्मयास उत्तेजन देतील अशा सरकारचीच असली पाहिजे
रुपवाणी टीम सिनेमॅजिक | 6 महिन्यांपूर्वी सर्वच गोष्टी सहजसुंदरपणे जुळून आलेला आनंदी गोपाळ चित्रपट मनावर कोरला जातो, तो देत असलेल्या मौलिक भावनिक संस्कारामुळे. स्वप्न बघणे आणि ते तडीस नेणे, यामध्ये जे अंतर आहे, ते पार करण्याची जिद्द-ताकद प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष केलेले ते ध्येयवादी आनंदी-गोपाळ-जोडपं प्रेक्षकांना सहजपणे देऊन जातं. मराठी राजभाषा दिन नुसताच उत्सवी सोहळ्यांनी साजरा करण्या ऐवजी दर्जेदार ‘आनंदी गोपाळ’ बघून साजरा केला तरच मराठी भाषेचा अभिमान आपण अधिकाराने मिरवू शकू.
ललित झुलवाकार उत्तम बंडू तुपे स्नेहा अवसरीकर | 6 महिन्यांपूर्वी ‘हे’ जास्त म्हणजे जीवनानुभव. अभावग्रस्त आयुष्यातला खडतर जीवनानुभव.
ललित अरुणच्या आठवणी मृदुला प्रभुराम जोशी | 5 महिन्यांपूर्वी ‘शुद्धलेखन हा आग्रह न बनता सवय बनली पाहिजे’ हे त्याचं आवडतं वाक्य होतं.
ललित स्थलांतरित स्वदेशातच/ स्थलांतरितांची दैना (सदर - स्थलांतरितांचे विश्व) संजीवनी खेर | 5 महिन्यांपूर्वी ‘आम्ही गावी चाललोत हा आमचा काय गुन्हा आहे का?
पुनश्च माझ्या आनंदाचे निधान (ऑडीओसह) ना. सी. फडके | 5 महिन्यांपूर्वी लौकिक ही गोष्ट फार क्षणभंगुर असते.
ललित आज तसाच बेचैन आहे........ विजय तेंडुलकर | 3 महिन्यांपूर्वी उत्सुकता आणि अभिव्यक्ती ही मनुष्याची दोन महत्त्वाची आणि सुंदर लक्षणं आहेत
ललित रूप पाहता लोचनी अरुण खोपकर | 3 महिन्यांपूर्वी चोखंदळपणात ग्रंथातील मजकुराइतकेच ग्रंथ-सहवासाला व ग्रंथरूपाला महत्त्व असते.
ललित कमल शेडगे : एका अक्षरयुगाचा प्रवर्तक सतीश भावसार | 2 महिन्यांपूर्वी मराठी अक्षरांचं एक अभिरुचीने समृद्ध असलेलं दालन आपल्यासमोर खुलं केलंय.
ललित नाइन्टीन एटीफोर : एक टिपण वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे, असे म्हटले जाते तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे असेच म्हणायचे असते.
ललित श्री. पु. आणि राम पटवर्धन अनंत देशमुख | 3 दिवसांपूर्वी राम पटवर्धन यांच्याविषयी श्री. पुं.नी ‘अभिन्नजीव सहकारी’ असं म्हटलं त्यात सारं आलंच.
पुनश्च वाचकांची दिवाळी रविप्रकाश कुलकर्णी | 4 वर्षांपूर्वी पुनश्चच्या वाचकांसाठी दिवाळी भेट. रविप्रकाश कुलकर्णींचा विशेष लेख 'वाचकांची दिवाळी'. आणि हो, हा पुनःप्रकाशित नाहीये. खास आपल्या वाचकांसाठी. ताजा ताजा. दिवाळीच्या भरपूर शुभेच्छांसह. ही दिवाळी आणि येणारे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं, आरोग्याचं आणि उत्कृष्ठ वाचनाचं जावो. उद्याचा आपला नियमित 'सशुल्क' लेख आहेच. तेव्हा भेटूच.
पुनश्च सखीच्या शोधात जॉर्ज ऑरवेल रविंद्र पिंगे | 4 वर्षांपूर्वी काळाच्या पुढचा लेखक अशी ज्यांची ओळख त्या ऑरवेल यांना स्वतःचे लग्न जमवताना अडचणी येणार आहेत हे आधी कळलं नाही का? नियतीच्या खेळातून असामान्यही सुटत नाहीत हेच खरं.
पुनश्च निसर्गावर छोटासा विजय अरुण टिकेकर | 3 वर्षांपूर्वी मनाचं वजन हलकं-फुलकं ठेवणारं यंत्र कुणी शोधून काढलं आहे का ?
पुनश्च जी. एंची शब्दकळा आणि गोमा गणेश गोमा गणेश | 3 वर्षांपूर्वी आजपर्यंत प्रसिद्धीच्या झोतापासून अनेक योजने दूर असलेले जी. ए. एकाएकी ‘म.टा.’मध्ये झळकले
पुनश्च डॉ. स. गं. मालशे- चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा आढावा संकलन | 3 वर्षांपूर्वी थक्क करून टाकणारी विविधता
पुनश्च ऐंशीच्या उंबरठ्यावर वि. द. घाटे | 3 वर्षांपूर्वी खरे म्हणजे मला जीवनाचा लळा लागला आहे. मी जीवनात गुंतलो आहे, गुंगलो आहे
पुनश्च नरेंद्र दाभोलकर आणि सांगली नरेंद्र दाभोलकर | 3 वर्षांपूर्वी साहित्य-कला-काव्य या विविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेने तळपणाऱ्या सांगलीचे साद्यंत वर्णन.
पुनश्च पहिले दान-देवाचे! वि. वा. शिरवाडकर | 3 वर्षांपूर्वी कवित्वाच्या मुळाशी असाधारणता आणि विकृती यांचा विचित्र मिलाफ झालेला असतो.
पुनश्च तेंडुलकरांच्या कोशाला धक्के आणि हिसके! (ऑडीओसह) विजय तेंडुलकर | 3 वर्षांपूर्वी उतारावरून धोंडा गडगडावा तसे आयुष्य गडगडत निघाले आहे.
पुनश्च विज्ञान आणि समाज वि. गो. कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी वर्षातून फक्त दोनशे दिवस काम करणं हे देशाची उभारणी करणाऱ्यांचं वेळापत्रक नव्हे.
पुनश्च अचूक मर्मप्रहारमय लेखणीचा धनी-आलमगीर हरीभाऊ हर्षे | 2 वर्षांपूर्वी बावडेकर उत्तम ललित लेखक होते, वृत्तपत्र व्यवसायाला त्यांनी वाहून घेतलं नसतं तर एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून ते गाजले असते...
रुपवाणी आनंदी गोपाळ - प्रेरणादायी टीम सिनेमॅजिक | 2 वर्षांपूर्वी या चित्रपटाला अनेक बाजू आहेत. एका दृष्टीने तोआनंदीबाईंची आणि गोपाळरावांचीही यशोगाथा आहे. दुसऱ्या बाजूने ती अनिष्ट सामाजिक प्रवृत्तींवर केलेली टिका आहे.
वयम् भाषाप्रभू कुसुमाग्रज प्रवीण दवणे | 2 वर्षांपूर्वी मराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. महाकवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवाने साजरी केली जाते. अशा ह्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यकाच्या विपुल साहित्याविषयी ओळख करून देणारा लेख लिहिलाय प्रवीण दवणे यांनी.
पुनश्च मी गाढव आहे शकुंतला परांजपे | 2 वर्षांपूर्वी लहानपणापासून आपल्यालाच गाढव म्हणून घ्यायचे बाळकडू मला आप्पांकडूनच मिळाले. “रँगलरांची मुलगी शोभते” म्हणून कौतुकाने लोक हंसत.
पुनश्च द चेकलिस्ट मॅनिफेस्टो - अतुल गवांदे सायली राजाध्यक्ष | 2 वर्षांपूर्वी ब-याचदा साह्य करणा-या इतरांना, रूग्णाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची किंवा त्यांच्यापुढे उभ्या राहू शकणा-या समस्यांची अजिबात कल्पना नसते.
पुनश्च शहाणं गाढव आणि गाजर प्रतिभा रानडे | 2 वर्षांपूर्वी “वेडा आहेस बघ तू. ज्याच्यासाठी तू एवढा झुरतोयस ते गाजर खरोखरीच नसेलही. तुला भासच झाला असेल”
पुनश्च ऐ दिल है मुश्कील जीना यहां - मुंबई १९२० रा. भि. जोशी | 2 वर्षांपूर्वी इथे मुंबईत भर रस्त्यावर घराला घर चिकटलेले आणि चार-चार-पांच-पांच मजली इमारती पाहून माझी छाती दबून गेली.
पुनश्च वृक्षवल्लींचे 'लैंगिक' व्यवहार शरदिनी डहाणूकर | 2 वर्षांपूर्वी झाडांची स्वतःची इंद्रियंही फारच जागरूक असतात. आपल्या बाळाचं संरक्षण करण्याचा ‘सिक्स्थ सेन्स’ त्यांनाही असतो.
पुनश्च १९७६ सालातील नाटक माधव मनोहर | 2 वर्षांपूर्वी ‘आनंद’च्या रंगावृत्तीत कविवृत्तीच्या एका सहृदय कुबड्याचे मुळात नसलेले असे एक खास शिरवाडकरी पात्र रंगमंचावर आणून सोडले आहे.
पुनश्च इदंमम शरीरं माधव आचवल | 7 महिन्यांपूर्वी मातीचं भांडं, मातीला मिळेल. हे अटळ सत्य खरंच. पण आज हे भांडं अभंग आहे. त्याला आकार आहे. त्यात सोनेरी बुडबुडे वर उठविणारी वारुणी काठोकाठ भरलेली आहे. जोपर्यंत हे पात्र हातात आहे तोपर्यंत ते घट्ट पकडून धरीन, पीत राहीन.
ललित हा पुरस्कार आपल्या कामासाठीचा (सरस्वती सन्मान) श्री. रमाकांत रथ | 6 महिन्यांपूर्वी स्वयंस्फूर्तीचा दावा करण्याऐवजी, आपल्या हातून घडलेल्या निर्मितीसंबंधात कृतज्ञतेची भावना बाळगणं आपल्यासाठी हितकारक आहे.
ललित ‘द लूमिनरीझ्’ (नक्षत्रप्रभावंत) : एलिनर कॅटन (सदर - मानाचे पान) चंद्रकांत भोंजाळ | 5 महिन्यांपूर्वी मॅनबुकर पुरस्कार विजेत्या एक अजरामर साहित्यकृतीचा मराठी अनुवाद.
ललित लक्षवेधी पुस्तके - वसुधारा, पतंग, कवितेचा अंतःस्वर, विस्मृतीच्या उंबरठ्यावर सुहासिनी कीर्तिकर | 5 महिन्यांपूर्वी
पुनश्च अर्पणपत्रिकांची झाडाझडती श्री.ज. जोशी | 5 महिन्यांपूर्वी काही लेखकांचे स्वभाव त्यांच्या अर्पणपत्रिकांवरून दिसून येतात.
पुनश्च ओढा व्यंकटेश दिगंबर माडगूळकर | 5 आठवड्या पूर्वी भाद्रपदात भरून आलेला ओढा पुढे उन्हाळ्यापर्यंत झुळूझुळू वाहत राही. ओढ्याच्या कांठावर दुतर्फा नाना जातीची झाडे होती
पुनश्च एक ‘भाषांतर’ अनुभव डॉ. अनघा भट | 4 वर्षांपूर्वी ऐकणे, बोलणे, वाचन व लेखन ही भाषाकौशल्याची चार प्रमुख अंगे असतात. भाषाकौशल्याच्या या चारही अंगांवर प्रभुत्व असेल तर भाषा ‘येते’ असे स्थूलमानाने म्हणता येईल
पुनश्च लिखाणपद्धतींची 'मिसळ' शेफाली वैद्य | 4 वर्षांपूर्वी 'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा.
पुनश्च सख्याहरी-दत्तु बांदेकरांना श्रद्धांजली मनोहर बोर्डेकर | 3 वर्षांपूर्वी अगोदर स्वर्गवासी झालेल्यांना थट्टेने ' जरा सरकून घ्या ' म्हणणारे बांदेकर पुढच्याच महिन्यात स्वतः दिवंगत होतात....
पुनश्च आणीबाणी अपरीहार्य का झाली ? कुमार केतकर | 3 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींच्या भूमिकेतून केलेले आणीबाणीचे केतकरी विश्लेषण
पुनश्च आणीबाणी विशेषांक आणि 'प्रतिक्रियावादी' वाचक! संकलन | 3 वर्षांपूर्वी विशेषांकातील लेखांच्या जोडीनेच त्यावर आलेल्या प्रतिक्रियांनी हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला.
पुनश्च कारवारच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रियोळकर चं. वि. बावडेकर | 3 वर्षांपूर्वी मराठी भाषेशी संलग्न असलेल्या सर्व साधकबाधक प्रश्नांवर हुकुमत म्हणजे प्रियोळकर
वयम् डॉ. अरुणा ढेरे यांचा अप्रतिम लेख... खास मुला-पालकांसाठी ! अरुणा ढेरे | 2 वर्षांपूर्वी प्रेम आणि माया यांनी भरून गेलेले ते वातावरण होते. एकदा कधीतरी तिन्हीसांजेला आजी मुलांना घेऊन अंगणात बसली होती.आवळीचे सावळे झाड माथ्यावर होते. मुले गोष्टी करत होती, गाणी म्हणत होती.
पुनश्च माझी पहिली कथा दि. बा. मोकाशी | 2 वर्षांपूर्वी समजा, एका मुलाचं नि मुलीचं बाहेर जुळलंय. घरी मुलासाठी मुलगी पाहणं चालू आहे. त्यांना या प्रेमाचा पत्ता नाही
वयम् विजेचे ऊर्जादायी क्षेत्र सुनिता तांबे | 2 वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काय काय काम करावे लागते, हे समजून घेण्यासाठी आधी Electricity या क्षेत्राचे कार्य कसे चालते हे लक्षात घ्यावे लागेल. विद्युतऊर्जा क्षेत्राचे कार्य प्रामुख्याने पुढील चार विभागात चालते- 1. Generation (निर्मिती) 2. Transmission (रूपांतरण) 3. Distribution (वितरण ) आणि 4. Operation and Maintenance (प्रवर्तन आणि परिरक्षा)
मराठी प्रथम संपादकीय - अपशब्द, निषिद्ध शब्द आणि समाज डॉ. प्रकाश परब | 2 वर्षांपूर्वी पुणेकरांच्या नावाने काय आपण थोडे विनोद खपवतो?
पुनश्च मा, मस्क आणि माणूस - दै.सकाळ सुधन्वा कुलकर्णी | 2 वर्षांपूर्वी मा व मस्क यांनी ज्याचे स्वागत केले तो मृत्यूच शाश्वत आहे. मानवी जीवन क्षणभंगुर आहे.
मराठी प्रथम संपादकीय - भाषा आणि धर्म डॉ. प्रकाश परब | 2 वर्षांपूर्वी जात, धर्म, पंथ, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन ‘मराठी भाषक’ म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत?
पुनश्च एक 'प्रासादिक' मृत्युलेख शं. वा. दांडेकर | 2 वर्षांपूर्वी ‘प्रसाद’ म्हणजे मराठी मासिक, आणि तेही अगदी निराळ्या प्रकारच्या लिखाणाने भरलेले, समाजाच्या आवडीनिवडीपेक्षां दूर असलेले.
पुनश्च उभ्या आयुष्यांत एकच कुस्ती हरलेला नागपूरचा पैलवान व्यं. गो. अंदूरकर | 2 वर्षांपूर्वी त्याची कुस्ती म्हणजे प्रेक्षकांच्या समाधानाचा नि आनंदाचा अथांग महासागरच आणि ठेकेदारांची दर्शनी हुंडी
पुनश्च साहित्यसंमेलनाचे राजकारण आणि अर्थकारण मिलिंद जोशी | 2 वर्षांपूर्वी वर्षानुवर्षे तेच ते मतदार मतदान करताना दिसतात. त्या यादीत बदल का होत नाहीत?
पुनश्च माझा प्रवास स. गं. मालशे | 2 वर्षांपूर्वी गोडसे भटजी हे भाविक भिक्षुक असले, तरी कोणी व्रतस्थ कापडी किंवा मुमुक्षु यात्रेकरू नव्हते.
मराठी प्रथम काव्यसंमेलनात रमलेला समाज आणि मराठी शाळा प्रतीक्षा रणदिवे | 2 वर्षांपूर्वी कोणत्याही भाषकांवर आपल्या भाषेचा दिन साजरा करण्याची वेळच येऊ नये.
रुपवाणी पद्मभूषण मारी साटन - विश्वाची नागरिक टीम सिनेमॅजिक | 9 महिन्यांपूर्वी भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली.चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी....
पुनश्च असे साहित्यिक आणि अशी आणीबाणी कलंदर | 7 महिन्यांपूर्वी ‘तो चालला होता; आपल्याच संवेदनांचं जड ओझं वागवीत. त्याला वाटलं आपण निष्पर्ण आहोत. घनदाट काळोख आपल्याला खुणावतोय.
मराठी प्रथम भाषाविचार- भाषेची वसाहत आणि वाताहत (भाग-१) डॉ. दीपक पवार | 8 महिन्यांपूर्वी एखादी भाषा जगण्याचा फायदा काय, हे ती भाषा जगवत-वाढवत राहिल्याशिवाय कळत नाही.
वसा दिवाळी अंक सूरज कोल्हापुरे सुदर्शन सुर्वे | 3 महिन्यांपूर्वी ‘ल. द. गोसावी पुस्तक भांडार’ असं लांबलचक नाव असलेलं पुस्तक दुकान आप्पा बळवंत चौकाच्या डाव्या बाजूला होतं. दुकानाच्या बोर्डवरचा लाकडी अक्षरांचा रंग उडाला असला तरी तो बोर्ड सुरेख वाटायचा. हे दुकान त्या रोडवरच्या पुस्तक दुकानांच्या भाऊगर्दीत हरवल्यासारखं जरी वाटत असलं तरी ऐंशी नव्वदच्या दशकांपर्यंत ते एक महत्त्वाचं पुस्तक दुकान होतं. दुकानाचे मालक लक्ष्मण दत्तात्रय गोसावी हे मराठी साहित्य विश्वात लेखक, प्रकाशक, मुद्रक, वितरक या वर्तुळात प्रसिद्ध होते. म्हणजे अजूनही आहेतच! आणि याचं कारण म्हणजे त्यांचं पुस्तकांवर असणारं प्रचंड प्रेम. त्यांना बरेचजण सच्चा पुस्तकप्रेमी असं विशेषण लावायचे.
पुनश्च पठित आणि कलावन्त शंकर साठे | 2 महिन्यांपूर्वी माझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे.
पुनश्च दिवाळी अंक- १९४७ अज्ञात | 2 महिन्यांपूर्वी इतका गंभीर मजकूर यापूर्वी दिवाळी अंकांत क्वचितच आला असावा.स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षात कुठले राजकीय-सामाजिक विषय समाजाच्या डोक्यात घोळत होते, त्याचा अतिशय सुंदर असा आढावा आजच्या लेखात घेतलेला आहे.
वयम् पोस्टमन बनला सांताक्लॉज जोसेफ तुस्कानो | 3 आठवड्या पूर्वी जेडेनच्या घरी पोस्टमनकाका वारंवार पत्रे घेऊन येत. कधी नियतकालिके आणि मासिके घेऊन येत. कधीतरी मनीऑर्डर आणत. छोट्या जेडेनला त्याचे खूप कुतूहल वाटे.
पुनश्च परदेश प्रवास आणि भोजनभाऊ स. गं. मालशे | 2 आठवड्या पूर्वी धर्म बुडेल या समजुतीखातर ज्यांनी विलायतची वारी करण्याचे टाळले.