fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

वैमानिकांचा विवाह

 

आज सुद्धा स्त्री वैमानिक असणे ही विशेष बाब मानली जाते. मग त्या काळी त्याचे किती अप्रूप असेल.
एका मराठी वैमानिक जोडप्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो, चक्कं मासिकात.

अंक- चित्रमयजगत, १९३२

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा. आणि व्हॉट्सअॅपवर अशा पोस्ट्स मिळवण्यासाठी 9833848849 या क्रमांकावर फक्त Hi असा व्हॉट्सअॅप मेसेज करा.

This Post Has One Comment

  1. ‘वैमानिकांचा विवाह’ हे लिखाण खुप नावीन्यपूर्ण वाटलं.
    पण मूळ लेख संबंधितांचा एक फोटो आणि त्यासोबत एक छोटी टिप्पणी एवढाच मर्यादित आहे का?

    — अशोक आघरकर

Leave a Reply

Close Menu