fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

इंग्लंडची स्वदेशी चळवळ

 

भारतात इंग्रज सरकारच्या धोरणाविरोधात स्वदेशी चळवळ सुरु होती. आणि त्याच वेळी खुद्द इंग्लंडमध्ये फक्त इंग्लिश माल विकत घ्यावा यासाठी त्यांची स्वदेशी चळवळ सुरु होती. हा फोटो बघून तेच लक्षात येतंय.

अंक- चित्रमयजगत, १९३२

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा. आणि व्हॉट्सअॅपवर अशा पोस्ट्स मिळवण्यासाठी 9833848849 या क्रमांकावर फक्त Hi असा व्हॉट्सअॅप मेसेज करा.

Leave a Reply

Close Menu