प्रतिक्रिया

  1. किशोर काकडे बेळगाव.

      5 वर्षांपूर्वी

    सावरकरांनी व गांधीनी हिंदीचा आग्रह धरला.आपल्या नव्या विद्यार्थ्यांना आपापली सही तरी मातृभाषेतून किंवा देवनागरी लिपीतून करावी व आपण सारे एक आहोत हे दाखवाव.

  2. डॉ. स्मिता दामले.

      6 वर्षांपूर्वी

    आपला लेख विचार करण्यासारखा आहे. राष्ट्र बांधून ठेवायचं तर भारतीय मानसिकतेचे नेते हवेत.ते नेहरू-गांधी होते. इस्त्रायलच्या निर्मिती नंतर त्यांचा नेता डेव्हिड गुरियन हा स्वत: हिब्रू शिकला आणि त्याने आपली सही त्या भाषेत केली. त्याचा मार्ग इतर नागरिकांनी अनुसरला. असं नेता हवा. हिंदी आपली राष्ट्रभाषा होऊ शकली तर देशाला एकसंघपणा येईल. आता प्रांतिक मानसिकतेचे नेते आहेत. खेळ, संगीत चित्रपट हे तमाम जनतेला एकत्र बांधून ठेवणारे मार्ग आहेत, त्यामुळे राष्ट्र एक आहे. शिवाय आपलं विविधता घेतलेलं राष्ट्र उपखंडाच्या रूपाने नुकतंच जन्माला आलेलं आहे. जरा काल जावा लागेल. मग सारे भारतीय एक होतील असं वाटतं.. डॉ. स्मिता दामले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen