विंदांच्या शैलीत तंबीचा रिमिक्स


सब घोडे बारा टक्के- रीमिक्स देशाची सूत्रे कोणी सांभाळावी याबाबत आपली आग्रही राजकीय मते असतात आणि आपण त्यानुसारच मतदान करतो. परंतु राजकीय विचार असणे, राजकीय मत असणे, याचा अर्थ देशात आकाराला आलेल्या सार्वत्रिक,सर्वपक्षीय राजकीय संस्कृतीला दुजोरा देणे नसते. ही विचारसरणी काळाच्या ओघात जन्माला आलेली आहे असे आपल्याला उगाचच वाटत असते. प्रत्यक्षात ती कायमच होती, अन्यथा विंदांनी १९५० च्या सुमारास ‘ सब घोडे बारा टक्के’ ही कविता केली नसती आणि ती एवढी वर्षे टिकली नसती. विंदांच्या जन्मदिनानिमित्त त्या  कवितेचे स्मरण आणि तिच्याबद्दचा आदर त्याच कवितेचा मुखडा उसना घेऊन आणि त्याच साच्यात करण्याचा हा प्रयत्न खास बहुविधच्या वाचकांसाठी- तंबी दुराई 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , विडंबन

प्रतिक्रिया

 1. Yogesh Tadwalkar

    2 वर्षांपूर्वी

  Superb!

 2. Hemant Marathe

    2 वर्षांपूर्वी

  अप्रतिम. खोचक पण परीणाम कारक शब्दरचना.

 3. prithvithakur1

    3 वर्षांपूर्वी

  तंबी हे आजचे दत्तू बांदेकर आहेत. अप्रतिम. बेजोड!

 4. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  गेले छक्के आले पक्के कामासाठी घेती टक्के पाऊल नवे तीच वहाण अक्कल सारी ठेवून गहाण विकला जरी आमचाच देश नवीन राजे जुनाच वेष सोडून रहा जरा हटके राजे ते आपण भटके सब गधे बारा टक्के.

 5. mahapokharan

    3 वर्षांपूर्वी

  मस्त!

 6. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  दोन्ही कविता सुंदर

 7. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  सब घोडे बारा टक्के..विं.दा.नी जेवढे मार्मिक लिहिले आहे..आणि आजही ते तेवढेच ताजे टवटवीत वाटते..म्हणजे वातावरणात किंचित बदल झाला नाही..याची खंत विंदानाही वाटायची आणि ते म्हणत..ही कविता मरत का नाही.? सकारात्मक बदल अपेक्षित होते, ते आजही दिसत नाहीत.. आणि तंबी दुराईचे विडंबन तेवढेच अफलातून.!

 8. sravindra2002

    3 वर्षांपूर्वी

  दोन्ही सुंदर!

 9. bookworm

    4 वर्षांपूर्वी

  मार्मिक व चपखल!

 10. arvindjadhav

    4 वर्षांपूर्वी

  छानच

 11. amolss

    4 वर्षांपूर्वी

  Same situation after so many years

 12. Dravimagare

    4 वर्षांपूर्वी

  मूळ कवितेसारखी हुबेहूब

 13. Makarand_Joshi

    4 वर्षांपूर्वी

  मस्त जमलेय.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen