पूर्णविराम आणि अर्धविराम!


आणि तो धडपडणारा मुलगा अखेर प्रगती करत करत राज्याचा प्रमुख झाला. अरे कारे चा, अहो जाहो झाला. पक्षाच्या स्थापनादिनी झालेल्या मेळाव्यात त्यांनी त्याच शैलीत भाषण केलं. तेव्हा समोरच्या रांगेत बसलेल्या एका मंत्र्यानं त्यांच्या बाजूला बसलेल्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना उचकावलं. ‘व्हॉल्यूम कंट्रोल काही तुमच्या हाती नाही, पण तुम्ही सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहात. मग तुमच्या नेत्यांना द्याकी थोडेसे पूर्णविराम आणि अर्धविराम!’ सांस्कृतिक मंत्री सावधपणे त्यांच्या कानात उत्तरले, 'अहो, मी तसं केलं तर त्यातलाच एक पूर्णविराम काढून ते माझ्या राजकीय कारकीर्दीला लावतील. कळलं?'

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , तंबी दुराई

प्रतिक्रिया

 1. Suraj Bhende

    5 महिन्यांपूर्वी

  छान

 2. Abhinav Benodekar

    6 महिन्यांपूर्वी

  समजलं नाही. आवाज मोठा, कि वाचणे चिन्हे गाळून, कि वाचणे अति जलद? एरव्ही तंबिदुराई तर्काला धरूनच पण छान लिहितात!

 3. Rdesai

    3 वर्षांपूर्वी

  मस्त ! तंबीचीं विनोदीशैली खुमासदार.

 4. TINGDU

    4 वर्षांपूर्वी

  छान. लेख आवडला.

 5. meena

    4 वर्षांपूर्वी

  लेखाचा शेवट खूप छानवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen