चला, आता दलितांच्या घरी जाऊन जेवू-त्यांनी साठ वर्षे केले, ते आता आपणही साठ वर्षे करु

त्यांच्या पंथाला शिव्या देऊ आणि त्यांचाच पंथ धरू

एकाच मातीचे, एकाच ख्यातीचे, जणू सख्खे भाऊ

चला, आता आपणही दलितांच्या घरी जाऊन जेवू... !!  

विरोधकांनी कसे वागावे, सत्ताधाऱ्यांनी काय करावे

कधी कुणाचा हात धरावा, कधी कुणाचे पाय ओढावे

साठ वर्षे जे पाहात आलो, ते आता प्रत्यक्ष करुन पाहू

चला, आता आपणही दलितांच्या घरी जाऊन जेवू...!!  

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , उपरोध

प्रतिक्रिया

  1. MADHAVIMD

      2 वर्षांपूर्वी

    सध्य स्थिती वर चांगले भाष्य

  2. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    चला भारतीयांनो आपल्या कर्माची फळे भोगूया! सही लेख!वाचण्यासारखे अजून काही ...