आरं तू पुन्ना ट इसरलास..


रंगमंचाच्या मध्यभागी एक कलावंत गणपतीचा मुखवटा लावून आणि एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत धरून उभा आहे. डावीकडून काळू येतो आणि उजवीकडून बाळू येतो. दोघेही समोर प्रेक्षकांकडे पाहात आहेत त्यामुळे त्यांची टक्कर होते.

काळू- (आश्चर्यानं) तू व्हय? मला वाटलं आला आसंल येखादा चॅनेलवाला बाई घ्यायला!

बाळू- व्हय. मीच व्हय. आन् तू ह्ये सारखं सारखं बाई काय घिऊन बसला हाईस? ट इसरलास वाटत?

काळू- ट? म्हंजी टग्या? आमित श्या?

बाळू- आरं काही कंट्रोल हाय का नाय जिभंवरती? कुठलाबी ट कुठंबी लावतूयास. आमित श्या नं हे ऐकलं तं ट म्हंजी टरफलासारखी गत करील की गड्या तुजी. दाने काडून उरलेल्या टरफलासारखी.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उपरोध

प्रतिक्रिया

 1. Preeti Bakshi

    5 महिन्यांपूर्वी

  मस्त उपहास????

 2. kn kiran

    5 महिन्यांपूर्वी

  मस्तच आहे

 3. atmaram jagdale

    5 महिन्यांपूर्वी

  छान लेख - उपरोध - उपहास वज्रोक्ती यांनी रंगतदार ! आजकालचे विषयच असे आहेत की व्यंगचित्रकार - व्यंगकथाकार - व्यंग्यकवीं साठी खूप कच्चे मटेरिअल उपलब्ध आहे .

 4. Shandilya

    4 वर्षांपूर्वी

  वा, लई भारी

 5. Nishikant

    4 वर्षांपूर्वी

  च्या मायला ! तंबी ,आरं समदी श्या ला घाबारली का काय? परतीक्रीया बी दिना कुनी.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen