नामस्मरण आणि भूखंड


तर भाविकहो, कथा नामस्मरणाची आहे. नामस्मरणामुळं काय काय होऊ शकतं याची  आहे.  जेहत्ते काळाचे ठायी, कधी एकेकाळी, कोण्या एका नगरीचा एक राजा होता. एक दिवस विपरीत झालं. राजाच्या हितशत्रूंनी एक भूखंडाचं प्रकरण शोधून काढलं. या भूखंडाच्या व्यवहारात म्हणे अपहार झाला होता... ******** तर भाविकांनो, एकदा विठूनामाचा गजर करू आणि मग आपण आजच्या कीर्तनाचा विषय लावू... लोक मला कीर्तनाच्या आधीच विचारतात, बुवा आज काय बोलणार? कोणती कथा घेणार? मी त्यांना सांगतो...बघा काय सांगतो,

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उपरोध

प्रतिक्रिया

 1. asmitaph

    4 वर्षांपूर्वी

  Sundar lekh

 2. VijayGokhale

    4 वर्षांपूर्वी

  बहोत खुब. धमाल. हसुन हसुन पुरेवाट.

 3. bookworm

    4 वर्षांपूर्वी

  व्वा धम्माल मस्तच मजा आली!

 4. rahul

    4 वर्षांपूर्वी

  फार छान

 5. kamalakar keshav panchal

    4 वर्षांपूर्वी

  तंबी दुराई यांचा लेख म्हणजे तिरकस टोलेबाजी आणि उपरोधिक लिखाणाचा आविष्कार यांची खुसखुशीत मेजवानीच . तिचा आस्वाद घेण्याची संधी वारंवार मिळत राहो.

 6. शुभदा चौकर

    4 वर्षांपूर्वी

  फार छान. वस्त्रप्रावरणे या शब्दाची फोड आणि राजाच्या रूपकाचा वापर भन्नाट..

 7. sureshjohari

    4 वर्षांपूर्वी

  मस्त . आवडला

 8. shubhadabodas

    4 वर्षांपूर्वी

  सध्याच्या राजकारणाचे यथार्थ वर्णन!

 9. Rational

    4 वर्षांपूर्वी

  मस्त , तंबी दुराई म्हणजे चोफेर फटकेबाजी आलीच

 10. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  आता वाचता येतोय ना? आणि आमच्या हे लक्षात आलंय की मोबाईल नेटवर्क, मोबाईल चा प्रकार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण पुनश्च app नवीन असल्यामुळे या त्रुटींचे खापर त्यावरच फुटते. असो...हा विश्वास ठेवा की आपण सतत feedback घेऊन आपले app आणि website update करीत असतो. त्यातूनही काही त्रुटी राहतात. पण वाचकांनीही आमच्या ताब्यात सर्व गोष्टी नाहीत ही बाब स्वीकारायला हवी. आणि आमच्या हेतूवर विश्वास ठेवायला हवा. मला आशा आहे मी काय म्हणतोय ते तुमच्या ध्यानात आलं असेल. आणि काहीही अडचण आली तरी आम्हाला कळवत राहा म्हणजे आम्ही करण्यासारख काही असेल तर लगेच करू...

 11. asiatic

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम. नेहमीप्रमाणेच तंबी दुराईंंची टोलेबाजी झकास.

 12. [email protected]

    4 वर्षांपूर्वी

  मला पण आज असाच अनुभव आला पण आता काय करायचे म्हणून सोडून दिले. इथे पण मराठीत टाईप करायचे तर ते टैल्पच होई ना, शेवटी फेस बुक वर टाईप करून इथे चिकटवत आहे, हा द्राविडी प्रामायाण बराच वेळेस करावा लागतो म्हणून वाचायचा कंटाळा येतो कधी इथे क्लीक करा इकडून तिकडे प्रयत्न करा आधीच वेळ थोडा आणि सोंगे जास्त म्हणून काहीच करावेसे वाटत नाही आणि म्हणूनच एक तुमचा संदेश आला होता पण प्रयत्नपूर्वक त्याला उत्तर देण्याचे टाळले.

 13. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  मंगेश जी, आजचा लेख तांत्रिक चूक झाल्यामुळे संरक्षित झाला. चूक सुधारली आहे. आता वाचू शकता...आणि धंदेवाईक भूक वगैरे नाही. चुका होत असतात , थोडा संयम ठेवा आणि आमच्या हेतूबद्दल विश्वास ही ठेवा.

 14. mangeshnabar

    4 वर्षांपूर्वी

  असे लेख आम्ही रु. शंभर भरून वाचता येत नसतील तर त्याबाबतचे विपत्र पाठवू नये ही विनंती. कारण असे हे दाखवायचे आणि आम्ही पाहायला गेलो की तुम्हाला या अमुक वर्गणीत वाचता येणार नाही त्यासाठी वेगळे पैसे भरा असा ताकदीवजा संदेश यावा हे पटत नाही. पुनश्च हा उपक्रम 'एक खिडकी' तत्त्वावर चालू ठेवावा. आणखी खिडक्या उघडू नये. पुढील वर्षी आम्ही अधिक पैसे भरू हे सांगता येणार नाही. माझा हा त्रागा नसून आपली भूक वाढवणारा हा धंदेवाईकपणा पाहून हे असे परखडपणे सांगावेसे वाटले. राग न मानता विचार करावा आणि योग्य ते करावे. मंगेश नाबरवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen