‘जय महाराष्ट्र...’
‘जय महाराष्ट्र!’
‘अरे थांब थांब,
'जय महाराष्ट्र' ला उत्तर देण्याची घाई करू नकोस. आता आपल्याला जय महाराष्ट्र नंतर 'जय श्रीराम' सुध्दा म्हणायचं आहे.’
‘हे कधी ठरलं?’
‘कधी ते महत्वाचं नाही. ठरलं हे महत्त्वाचं. आदेश आहे.’
‘कोण? बांदेकर? ते तर हल्ली सिद्धिविनायक मंदिरात बसतात ना?’
‘हे बघ, एक तर मी तुला आदेश आहे म्हणजे, साहेबांचा आदेश आहे, असं सांगितलं होतं...’
‘आदेश साहेबांचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही,आदेशची आणि साहेबांची जवळीक माहिती आहे मला.’
‘आता काय बोलू मी? तुझी गाडी सतत भलतीकडेच वळते आहे. हे बघ, जय महाराष्ट्र नंतर जय श्रीराम सुध्दा म्हणायचं अशी ऑर्डर आहे. आता कळलं?’
‘कळलं, कळलं.’
‘आणि काय रे, आदेश म्हटल्यावर तू आधी बांदेकरांचं नाव घेतलंस ते ठिक आहे, पण ते सिद्धिविनायक मंदिरात ‘बसतात’ म्हणजे काय ? असतात म्हण की!’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .