पुनश्च विभागाप्रमाणेच या विभागातही गेल्या १५० वर्षातील मराठी नियतकालिकांमधील लेख निवडून तुमच्यापर्यंत आणले आहेत. फक्त पुनश्च हे वन डे क्रिकेट असेल तर दीर्घलेख हे कसोटी क्रिकेट आहे. पुनश्च मधील लेख २००० शब्दांचे असतील आणि दीर्घलेख हे ३००० शब्दांच्या पुढे. एका दिर्घलेखाचे २-३-४ भाग करून ते आठवड्याला एक भाग असे तुमच्या मोबाईलवर किंवा वेबसाईटवर वाचता येतील. यामध्ये देखील कथा, चिंतन, परिसंवाद, दीर्घ निबंध असे विषय वैविध्य आपण ठेवणार आहोत.

अतिशय नाममात्र किमतीत याचे वार्षिक सभासद व्हा.

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu