वामन हरी पेठे


वामन हरि पेठे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या मोठ मोठ्या पेढ्या , त्यातले सोन्याचे दागिने आणि ग्राहकांची गर्दी हेच दृश्य येतं. पण हेच पेठे एकेकाळी साड्या विकत होते हे आता कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही.



प्रतिक्रिया

  1. Nitin Dhage

      4 वर्षांपूर्वी

    ही जाहिरात किती सालची आहे हे समजल्यास चांगले होईल. मी या दुकानापासून चालत १०/१२ मि.च्या अंतरावरील इमारतीमध्ये जन्मलो व २००१ पर्यंत तिथेच राहिलो आहे. पण आता हे वाचून मलाही आश्चर्य वाटले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen