आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!

तुम्हाला शबरीची बोरे आठवत असतीलच. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. शबरीने बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती श्रीरामाला अर्पण केली होती. अगदी त्या धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही आमच्या सदस्यांसाठी पार पाडत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मराठी साहित्यक्षेत्रात श्री. पु. भागवत, राम पटवर्धन यांच्यापासून तर आजच्या काळातील भानू काळे, सदानंद बोरसे यांच्यापर्यंत संपादनाची लखलखीत परंपरा लाभलेली आहे. त्यातून तावून सुलाखून तरलेले साहित्य निवडून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवतो. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे.

बहुविधवरील नमुना लेख!


बहुविध.कॉम हे इंटरनेटमधून माहितीचा भडीमार करणारे पोर्टल नाही. निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांपर्यंत पोचवणे व त्यातून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे हा बहुविधचा मुख्य उद्देश आहे. बहुविध.कॉम वर साहित्य वाचायचे, ऐकायचे किंवा बघायचे असल्यास सभासदत्व आवश्यक आहे. या सभासदत्वाचे खालीलप्रमाणे दोन प्रकार आहेत.

बहुविध सर्व!स्वतंत्र सदरांचे सभासदत्व
सर्व
Price: ₹500.00
बहुविध.कॉम वर संपादकनिहाय सदरं असून प्रत्येकाचे स्वतंत्र सभासदत्व देखील उपलब्ध आहे. आपल्या पसंतीचे एक किंवा त्याहून जास्त नियतकालिकांचे सभासदत्व आपण घेऊ शकता. शिवाय नंतर बहुविध सभासदत्व अपग्रेड करता येते. सदराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी सदराच्या आयकनवर क्लिक करा. तिथूनही सभासदत्व घेता येते.

पुनश्च
रुपवाणी
वयम्
अंतरंग

*सर्व सभासदत्व वार्षीक मुदतीची असून वर्षाअखेरी ती नूतनीकृत करावी लागतात..

~ “बहुविध.कॉम” वर प्रकाशित नवीन लेख ~

विश्वव्यापी रीडर्स डायजेस्ट

विश्वव्यापी रीडर्स डायजेस्ट

जगात सर्वात अधिक प्रती छापण्यात येणारे मासिक …

चैतन्यसखा श्रावण

चैतन्यसखा श्रावण

हे सण हा माणसाला सृष्टीशी जोडणारा दुवा आहे. सृष्टीतल्या बदलांचं प्रतिबिंब सण-उत्सवांमध्ये उमटत असतं. फक्त ते पाहण्यासाठी आतले डोळे उघडून …

गोष्ट मिरर-न्युरॉन्सची !

गोष्ट मिरर-न्युरॉन्सची !

व्यक्तीचे अन्य व्यक्तींशी नाते ‘मिरर-न्युरॉन्स’मुळेच शक्य होते. असे नाते निर्माण होणे मेंदूच्या विकासासाठी आणि स्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे …

बहुआयामी रे ...

बहुआयामी रे …

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या …

आमचे शत्रू आम्हीच

आमचे शत्रू आम्हीच

परावलंबीपणा हाच अधःपतनाचा पाया आहे. अभ्युदय आपल्या हातांत आहे, आपल्या मनाच्या प्रबल शक्तींत आहे …

मुलांचे'टीन एज'आणि पालकांची अस्वस्थता*

मुलांचे’टीन एज’आणि पालकांची अस्वस्थता*

एखाद्या उमलणाऱ्या, फुलू पाहणार्‍या झाडाला अति पाणी देणे हानिकारक तसेच त्याकडे दुर्लक्ष करणेही हानिकारकच! …

नाही नेट, तरी शिक्षण थेट

नाही नेट, तरी शिक्षण थेट

मुलांना त्यांच्या आयुष्यात परिस्थिनुरूप येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी हाच तर शिक्षणाचा उद्देश असतो …

माझी साहित्यिक धूळपाटी

माझी साहित्यिक धूळपाटी

स्फूर्तीचा झटका आला म्हणा ना! डोळे लखलखताहेत, असे मला वाटू लागले …

Passion की Pass ON.......?

Passion की Pass ON…….?

प्रत्येक पिढी हि आधीच्या पिढीपेक्षा जास्त विचारी आणि smart बनत आहे.त्या स्मार्टनेस ला जर योग्य वेळीच खतपाणी घातलं नाही तर …

संपादकीय - नवे शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा

संपादकीय – नवे शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा

शैक्षणिक धोरण हे अप्रत्यक्षपणे अंशतः भाषाधोरणही असते आणि भाषाधोरणात ‘शिक्षणाची भाषा’ हा घटक अपरिहार्यपणे असतो …