कोरोनासोबतच्या ‘लिव्ह-इन’ मधलं चिंतन


अंक : महा अनुभव मे २०२१

गेले काही दिवस माझ्या ऑफिसमधले सात-आठ सहकारी पॉझिटिव्ह आहेत. त्यातला धंद्याच्या सुरुवातीपासून माझ्याशी जुळलेला असा सहकारी गेला. दुसरा माझा उजवा हात असलेला सहकारी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची झुंज देतो आहे. घरी काम करणारे तीन लोक, तसंच माझी मुलगी आणि आईदेखील कोव्हिड पॉझिटिव्ह. प्रचंड शारीरिक, मानसिक, बौद्धिक धावपळ आणि ताण असं सुरू आहे. 

त्यातच मग दिवसभरात ओळखीच्या लोकांचे फोन - कुठे हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का, हा प्रश्न किंवा व्हेंटिलेटर वा रेमडेसिव्हिरसाठीची आर्जवं, मग आपले प्रयत्न, त्यात अपयश. या सगळ्यामुळे येणारी हताश असहायता. त्यात मध्येच एखाद्या अननोन नंबरवरून कॉल येतो. कुणाची इमरजन्सी असेल म्हणून तो उचलावा तर त्यात टेप वाजते-‘आपके बाद आपके फॅमिली का क्या होगा ये आपने कभी सोचा है..?? एक करोड का टर्म इन्शुरन्स’ प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी कुठल्यातरी इन्शुरन्स कंपनीची व्यापारी जाहिरात. अशा सगळ्यातून थोडी उसंत मिळालेल्या काही वेळात मी हा मजकूर लिहितो आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव - मे २०२१ , आरोग्य
आरोग्य

प्रतिक्रिया

  1. sumitra jadhav

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय विचारपूर्वक लिहिलेले तपशील आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे योग्य माहिती मिळाली.

  2. Shekhar Sharma

      3 वर्षांपूर्वी

    Excellent article.Needs more publicity for the benefit Of masses. Please use the same bold typeset for all our future articles. It reduces the stain on the eyes n makes reading more comfortable on phone specially for senior citizens.

  3. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अगदी १००% योग्य विचार मांडले आहेत आपण. वाचताना मधून मधून मला सारखं वाटत होतं की माझे विचार यांना असे कळले? मीही यातील खूप गोष्टी लोकांना सांगून गेले वर्षभर मानसिक जाग्रुती करण्याचा प्रयत्न केला. हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen