महा अनुभव

अनुभव हे समकालीन वास्तवाला मोकळेपणाने भिडण्याचा प्रयत्न करणारं युनिक फीचर्सचं मासिक आहे. टीव्ही, इंटरनेट, व्हॉट्सप अशा सर्व बाजूंनी होणार्‍या माहितीच्या भडिमाराने वैतागला असाल तर अनुभव अवश्य वाचून बघा. गाळीव माहिती, महत्त्वाचे-समकालीन विषय, तटस्थ विश्लेषण आणि अंतर्मुख करणारे अनुभव तुम्हाला हाती काहीतरी गवसल्याचा आनंद देऊ करतील.

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

महा अनुभव

कोव्हिडयोद्ध्या नर्स सन्मान मिळाला; प्रश्नांचं काय?

तुषार कलबुर्गी | 30 Jul 2021

कोव्हिडयोद्धे म्हणून तोंडदेखलं कौतुक करण्याच्या पलीकडे आपण समाज म्हणून त्यांच्याप्रतीची जबाबदारी पार पाडतोय का, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.

गथ्री, भाटिया, शिरोळ आणि सरकार

डॉ. शंतनु अभ्यंकर | 28 Jul 2021

पीकेयू या दुर्मिळ आजारावर परिणामकारक उपचार शोधणार्‍या अमेरिकी डॉक्टरची आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून लढणार्‍या भारतातल्या दोन लढवय्यांची ही गोष्ट.

कोरोना विषाणू कोडं उगमाचं!

आरती हळबे | 23 Jul 2021

कुठलेही ठोस पुरावे नसतानाही सार्स-कोव्ह २ चा उगम नैसर्गिकच आहे ही शक्यता वर्ष-सव्वा वर्ष रेटली गेली. यात प्रामुख्याने अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा पुढाकार होता.

शहर चालवणारी माणसं

तुषार कलबुर्गी | 09 Jul 2021

आपल्या आसपास कित्येक माणसं नाना प्रकारची कामं करून आपलं पोट भरत असतात. चांगलं जगण्यासाठी धडपडत असतात. ही माणसं रोज भेटतात. त्यांच्या कहाण्या मात्र अबोल राहतात..

अफगाण निर्वासित; फुफाट्यातून कुठे?

प्रीति छत्रे | 04 Jul 2021

निर्वासितांना मायदेशी परतायला मिळणं ही खरंतर आनंदाची बातमी. पण जेव्हा मायदेशी परतणं हे आगीतून फुफाट्यात जाणं ठरतं, तेव्हा माणसांनी काय करायचं?

सेंट्रल व्हिस्टा : प्रकल्प काय, विरोध का?

युनिक फीचर्स | 23 Jun 2021

नव्या सेंट्रल व्हिस्टामुळे गव्हर्नन्स अधिक वेगाने होईल आणि त्याचा फायदा पर्यायाने नागरिकांनाच होणार आहे, असा सरकारचा दावा आहे.
Install on your iPad : tap and then add to homescreen