अंक : महा अनुभव मे २०२१
कोरोनाचा धोका आता टळला असं वाटत असतानाच मार्चमध्ये महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. एवढी की गेल्या वर्षी सप्टेंबरमधली कळसावस्था ओलांडून आकडे त्यापलीकडे गेले. या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी’ येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी मराठी विज्ञान परिषदेमार्फत नुकताच संवाद साधण्यात आला. कोरोना विषाणू नवे स्ट्रेन्स, उपचारपद्धती, लसीकरणाची उपयुक्तता अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होता. त्याचा हा सारांश.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .