श्रवणीय

ज्यांना वाचायचा कंटाळा येतो, पण ऐकायला आवडतं;  ज्यांना वाचायला आवडतं पण फुरसत नाही; ज्यांना प्रवास करता करता सहज कानाला हेडफोन्स लावून कथा ऐकायला आवडतात अशा सर्व रसिकांसाठी खास सोय. 

आता ऐका निवडक कथा आणि काही स्वानुभव ऑडीओ स्वरूपात.

डिजिटल माध्यमाचा एक अतिरिक्त लाभ... श्रवणीय !

 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

श्रवणीय

माझी पहिली कथा

दि. बा. मोकाशी | 20 May 2021

कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. हा लेख आपण ऐकूही शकाल...
Install on your iPad : tap and then add to homescreen