ललित

आपली पुस्तकांशी असलेली दोस्ती घट्ट करण्यामध्ये ‘ललित’मासिकाने गेली ५७ वर्षे महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठीमधील लक्षवेधी पुस्तके, नव्या – जुन्या लेखकांच्या मुलाखती – मनोगते,ग्रंथविश्वातील घडामोडी ,साहित्याबाबतचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण ,वाचनिय लेख ,साहित्यविश्वातील घडामोडींवर खमंग भाष्य,
या सगळ्यामुळे ग्रंथलेखन,ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक ही आपली ओळख ‘ललित’ने कायम जपली आहे.आता ‘ललित’ उपलब्ध होत आहे डिजिटल स्वरुपात…

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

ललित

हा पुरस्कार आपल्या कामासाठीचा (सरस्वती सन्मान)

श्री. रमाकांत रथ | 15 Aug 2020

स्वयंस्फूर्तीचा दावा करण्याऐवजी, आपल्या हातून घडलेल्या निर्मितीसंबंधात कृतज्ञतेची भावना बाळगणं आपल्यासाठी हितकारक आहे.
Install on your iPad : tap and then add to homescreen