शब्द रुची

गेली ४५ वर्ष ग्रंथाली सर्वसामान्यांमध्ये ग्रंथप्रसाराचे काम करीत आहे. अनेकानेक उपक्रम एकाच वेळी चालवणे हे ग्रंथालीचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रभर ग्रंथ यात्रा, ग्रंथ प्रदर्शने, ग्रंथ मोहोळ अशा सगळ्या उपक्रमांसोबत गेली अनेक वर्ष सुरु असलेले मासिक शब्द रुची हेही रसिक प्रिय आहे. आता शब्द रुची pdf सोबत बहुविध डॉट कॉम वर डिजिटल माध्यमात प्रवेश करते झाले आहे.
 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

Install on your iPad : tap and then add to homescreen