निर्भय वायर


अंक : अनुभव दिवाळी २०२१

कॉर्पोरेट आणि सत्ताधारी या दोघांच्याही नियंत्रणापासून मुक्त, फक्त वाचकांप्रती जबाबदारी मानणारं समांतर आणि  परिणामकारक माध्यम आजही उभं राहू शकतं, हे ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने सिद्ध करून दाखवलं आहे. पत्रकारितेतली नवी वाट चालणार्‍या या प्रयोगाची गोष्ट.

२०१७ च्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. टाइम्स ऑफ इंडिया सोडल्यावर वेगळं काहीतरी करावं, असं वाटत होतं. बरेच दिवस डोक्यात घोळणारा विषय अभ्यासावा म्हणून मी काश्मीरला गेलो होतो. तिथले पत्रकार कसं काम करतात, हे मला बघायचं होतं. तिथून परतताना दिल्लीत मुक्काम होता. दिल्लीतल्या काही चांगल्या पत्रकारांना भेटावं, पुढे काय करता येऊ शकतं याची दिशा मिळवण्याचा प्रयत्न करावा, असं मनात होतं. म्हणून काही पत्रकारांना मेसेज टाकले. ‘द वायर’ या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी लगेचच भेटायची वेळ दिली. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२१

प्रतिक्रिया

  1. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    प्रेरणादायी आणि थक्क करणारा प्रवास! चाललंय त्याबद्दल बोलायचं धैर्य किंवा कुवत नसल्याने बहुतेक लोक गप्प राहतात. त्यामुळेच काळाचं फावतं. "समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध" - रामधारी सिंह तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद🙏

  2. SHRIPAD GARGE

      3 वर्षांपूर्वी

    बहुविध मध्ये प्रसारित होणार्या एककल्ली, डाव्या बाजुला झुकणार्या लेखांबद्दल मी आधीही एकदा लिहिले होते। माझे मत देखील लेले यांच्याप्रमाणे आहे। बहुविधचे सभासदत्व घेउन चूक झाली आहे। ती मी पुन्हा करणार नाही।

  3. Tushar Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    अनुभव मधील असे लेख प्रकाशित करण्यापूर्वी विचार करा. जो शासनाच्या बरोबर आहे तो चूक आणि जो विरोधात आहे तोच बरोबर कसा ?

  4. आदित्य लेले

      3 वर्षांपूर्वी

    माकड म्हणतं माझी लाल. असो. propoganda पद्धतशीरपणे कसा पसरवायचा शिकायचं असल्यास wire कडून शिकावे. फक्त एक बाजू ठोकून काढून दुसऱ्या बाजूला झालेल्या चुकांवर पांघरूण घालणं बरं जमतं. बाकी बहुविध ला पण या अश्या अपप्रचार करणाऱ्या माध्यमांचे आर्टिकल द्यावं लागतं याचं वाईट वाटतं. बहुविध ला एक प्रश्न आहे , विवेक किंवा तरुण भारत च्या पत्रकारितेबद्दल लेख टाकणार आहात ? का तुम्हाला पण Propoganda ची बाधा झाली आहे ? आणि फक्त एकच बाजू उचलून धरणार आहात ? बाकी एक बरं झालं पुढच्या वर्षीच जानेवारी मध्ये membership संपते आहे .

  5.   3 वर्षांपूर्वी

    🤔🤔



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen