अंक:अनुभव- दिवाळी २०२१
न्यू यॉर्कच्या गर्भश्रीमंत घरात जन्मूनही अस्तित्त्वहीन माणसांचं जग आपल्या कॅमेर्यात कैद करणारी अमेरिकन छायाचित्रकार डिआन अरबस हिचं नाव जगातल्या हटके छायाचित्रकारांमध्ये घेतलं जातं. समाजाने अव्हेरलेल्यांच्या जगण्याच्या नाना छटा समाजासमोर आणता आणता ती स्वतःही नैराश्याच्या विळख्यात अडकत गेली. या जगावेगळ्या छायाचित्रकर्तीबद्दल..
‘छायाचित्र म्हणजे गुपिताबद्दलचं गुपित. ते जितकं जास्त सांगायला जातं, तितकं आपल्याला त्याबद्दल कमी कळतं.’ -डिआन अरबस
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीह्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीलेखबरोबर 1/2 प्रकाशचित्रे दिली असती तर दिआनचे मोठेपण -तिच्या कलेतील -समजण्यास मदत झाली असती.