कमोदिनी काय जाणे तो परिमळ... गेल ऑम्व्हेट, माझी सखी


मृगाच्या प्रेमचिंब बरसातीप्रमाणं तिनं माझ्या जीवनात हळुवारपणे पाऊल टाकलं. मी जणू दख्खनची काळी माती...माझा कणन् कण त्या बरसातीनं संपृक्त झाला. आमची जीवनं अशी बिलगली की कुणाला वेगळं काढणं आणि कोण कुणाला बिलगलंय हे समजणं केवळ अशक्य. तरीही आमचे वेगळे, स्वतंत्र, स्वायत्त असणे या बिलगण्यात होते अंगचेच. हे सारं अजब, आगळं आणि अफलातून!
दर वर्षीची मृगाचीच बरसात पण ती नवीच असते. दरवर्षीची काळी माती, तीच असूनही नवीच असते. तसे आम्ही अनित्य... नित्य नव्या प्रेमाच्या बरसातीत बिलगून जास्त जास्त मानुष बनण्याचे नवनिर्माण करीत राहिलो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वसा दिवाळी अंक’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.