सूरज कोल्हापुरे


‘ल. द. गोसावी पुस्तक भांडार’ असं लांबलचक नाव असलेलं पुस्तक दुकान आप्पा बळवंत चौकाच्या डाव्या बाजूला होतं. दुकानाच्या बोर्डवरचा लाकडी अक्षरांचा रंग उडाला असला तरी तो बोर्ड सुरेख वाटायचा. हे दुकान त्या रोडवरच्या पुस्तक दुकानांच्या भाऊगर्दीत हरवल्यासारखं जरी वाटत असलं तरी ऐंशी नव्वदच्या दशकांपर्यंत ते एक महत्त्वाचं पुस्तक दुकान होतं. दुकानाचे मालक लक्ष्मण दत्तात्रय गोसावी हे मराठी साहित्य विश्वात लेखक, प्रकाशक, मुद्रक, वितरक या वर्तुळात प्रसिद्ध होते. म्हणजे अजूनही आहेतच! आणि याचं कारण म्हणजे त्यांचं पुस्तकांवर असणारं प्रचंड प्रेम. त्यांना बरेचजण सच्चा पुस्तकप्रेमी असं विशेषण लावायचे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वसा दिवाळी अंक’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.