महिला दिन की दीन..?

आज 8 मार्च….जागतिक महिला दिन…आज सगळीकडे शुभेच्छांचा पूर लोटतो.सालाबादप्रमाणे या एका दिवशी ‘बाई’ किती ग्रेट आहे,सुपरवूमन आहे याची सगळयांना जाणीव होते.तिच्याशिवाय जग कसं अधुरं आहे,आपण किती तिच्यावर अवलंबून आहे याविषयीच्या कविता,लेख viral होतात.अनेक विनोदही तयार होतात आणि आपण ते चवीचवीने वाचतो देखील.छान आहे हे सगळं!!! माझा स्वतःचा या celebration ला मुळीच विरोध नाही किंवा मी feminism च्या नावाखाली पुरुषांना सतत शिव्या घालणाऱ्यातलीही नाही…पण दोन वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रसंगामुळे याला खरंच काही अर्थ आहे का असा प्रश्न पडतो आणि मन अस्वस्थ होतं…..

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. Rajashri1970

    छान , लेख आवडला. विचार करायला लावणारा लेख आहे .

Leave a Reply