तणावाचा स्वीकार…..

‘ताणाचे नियोजन’ या लेखाचा पुढील भाग…..

अस्मिताचा जर्मनीत आता शेवटचा महिना राहिला होता. प्रोजेक्ट द्यायला फक्त दहा दिवस उरले होते आणि परीक्षेला २० दिवस राहिले होते. प्रोजेक्टची तिची पार्टनर, डॅनिएलाबरोबर काम करणं कधी कधी तिला खूप जड जायचं. प्रोजेक्टसाठी खूप वेळ द्यायला लागायचा. त्यामुळे तिला परीक्षेच्या अभ्यासासाठी पाहिजे तितका वेळ मिळायचा नाही. साहजिकच ताण वाढत होता. आता आपल्याबरोबर आई असायला हवी होती असं तिला वाटलं. परत घराची आठवण येऊ लागली. कोणत्याही प्रकारचा ताण आला की तिला घरची आठवण येई. घरची आठवण आली की अभ्यास नीट व्हायचा नाही. चुका व्हायच्या. मग अजूनच ताण वाढत जायचा. हे दुष्टचक्र चालू व्हायचं.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply