fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

अति तिथे……

सध्या मे महिन्याचे दिवस.म्हणजे सुट्टीचे,मामाच्या गावाला जाण्याचे,आंबे,फणस,करवंद,काजू,जांभळं नि ब-याच रानमेव्यांचा आस्वाद घेण्याचे. त्यासाठी मुंबईतील कोकणचे चाकरमानी अगदी 3-3 महिने गाडी तिकीटाची सोय करण्यासाठी फिल्डिंग लावतात.आणि कुटुंब कबिला घेऊन कोकणातल्या आपल्या गावी दाखल होतात. लग्नसमारंभ कुठे न कुठे,कोणा ना कोणाच्या नात्यात होत असतात,तिथे हजेरी लावतात. गावाकडच्या मित्रांसोबत गजाली करतात. मुख्य म्हणजे आंबा,फणस,काजू यांच्या मेजवानीचा यथेच्छ आस्वाद घेतात.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. लेख आवडला.सध्या कोरोना रोगाने सगळ्या जगात हाहाःकार माजवला आहे.लाखो बळी जात आहेत.मानवाने प्रगती करण्यासाठी निसर्गाचा विनाश चालवला आहे.त्यामुळे नियतीने मानवाला हा कोरोनाच्या रूपाने धडाच शिकवला आहे,असे वाटते.

Leave a Reply

Close Menu