प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    अत्याधुनिक संचार प्रणालीमुळे मानव आत्मकेंद्रित झाला आहे.घरातील संवाद खूपच कमी झाला आहे.सतत मोबाईल पहाण्यामुळे व सतत काँम्पुटर समोर बसून काम केल्याने माणसांचे झोपेचे खोबरे झाले आहे.दररोजचे जीनवचक्र एकदम बदलून गेले आहे.

  2. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    अगदी बरोबर आहे . या तांत्रिक युगात नात्याची वीण सैल होत चालली आहे .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen