ठामपणाचे कौशल्य ….

काय करावं सुचत नाही हो.पण काहीतरी चुकतय एवढं नक्की.काय झालं?मॅडम..माझी मुलगी प्रिया आणि मुलगा पियुष परस्पर विरुध्द टोकं..ती अगदीच भिडस्त आणि पियुष कमालीचा आक्रमक..मध्य कसा तो नाहीच…प्रियाच्या मैत्रिणी नुसता उपयोग करुन घेतात तिचा.प्रिया हे करं..ते करं..प्रोजेक्ट पूर्ण करुन दे.. असाईनमेंटसाठी मदत कर.अमुक ठिकाणी आमच्यासोबत चल..तिला नाही म्हणताच येत नाही.या सगळ्यामध्ये सगळा अभ्यास तसाच रहातो.मग टेन्शन आणि रडणं..आता तर म्हणते मला काहीच करावसं वाटत नाही.सगळं नकोच वाटतय.निराश झाल्यासारखीच वागते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply