हिरवं स्वप्न ….।

” शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ” अशा शब्दात समर्थांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत , जाणता राजा ,छत्रपती शिवाजीमहाराजांचा यथोचित गौरव केला आहे. गेली सुमारे ४०० वर्षे ते आपले आदर्श आहेत. केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर सा-या जगानेच त्यांचा आदर्श मान्य केला आहे. तळागाळातल्या लोकांपासून ते वरिष्ठ पदांवर काम करणा-यांपर्यंत ते सर्वाना जीव कि प्राण होते. न्यायाचं राज्य म्हणजे काय, प्रजेचं हित ,दूरदृष्टी इ. अनेक गोष्टींचे मापदंड म्हणजे वंदनीय शिवराय होत.
वन आणि पर्यावरण याबाबतची मौलिक जाण जितकी महाराजांना होती, तितकी ती क्वचितच कुणाला असेल.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. patankarsushama

    योग्य वेळी योग्य लेख प्रसिद्ध केला आहे धन्यवाद.

Leave a Reply