प्रतिक्रियेच्या उंबरठ्यावर…….

सुजय म्हणाला, ‘‘तू संतापी आहेस, लोक तुला जमदग्नी म्हणतात.’’ हे ऐकल्यावर मकरंदला खरं तर राग आला. चिडून काही बोलणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की, तो प्रतिक्रियेच्या उंबरठय़ावर आहे. तो पाणी पिण्याच्या निमित्ताने उठला, त्याला स्वत:ला सावरायला थोडा वेळ मिळाला. आल्यावर तो सुजयला म्हणाला, ‘‘मी माझ्या संतापावर काम करायला सुरुवात केली आहे, पण कधी कधी गाडी रुळावरून घसरतेच. ते लक्षात येणं आणि त्यातून सावरणं महत्त्वाचं.”

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. asmitaphadke

    छोट्याश्या लेखातून खूप काही सांगितले आहे.

  2. bookworm

    फारच छान!

Leave a Reply